मुर्तिजापूर येथे देशाचे माजी कृषीमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा.शरद पवार साहेबांचा वाढदिवस साजरा.

पद्मविभूषण आदरणीय.माजी क्रुषीमंत्री खासदार शरद चंद्र पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त मूर्तिजापूर येथे ऑनलाइन जनसंवाद कार्यक्रम संपन्न.

मुर्तीजापुर प्रतिनिधी

मूर्तिजापूर येथे गाडगे महाराज विद्यालयाच्या सभागृहात पद्मभूषण केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद चंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ऑनलाईन कार्यक्रमातून जनसंवाद साधण्याकरता डिजिटल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व तालुक्यातील शेतकरी बांधव प्रामुख्याने उपस्थित होते या कार्यक्रमाच्या माध्यमातून आदरणीय खासदार शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या संपूर्ण ,जीवनपट मांडून आदरणीय शरदचंद्र पवार यांचे राजकीय, सामाजिक,कला क्रीडा, साहित्य,व भारताला अन्न धान्य समुद्ध करण्यासाठी केलीली क्रांती आंनलाईन डिजीटल जनसंवादाच्या माध्यमातून असंख्य पदाधिकारी, शेतकरी व कार्यकत्यौंनी समजावून घेतले आहे, सकाळी ११ वाजता कार्यक्रमास सुरूवात झाली ऑनलाईन जनसंवादाचच्या माध्यमातून राज्यातील अनेक नामवंतांनी ऑनलाईन जनसंवादकरुन शरदचंद्र पवार यांच्या जीवनावर प्रकाश टाकला शेवटी शरदचंद्र पवार यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त समरोपीय मनोगत व्यक्त केले समारोप नंतर या कार्यक्रमात शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसाचा केक कापून अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला यावेळी माजी आमदार ऍड भैय्यासाहेब तिडके यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा केला यावेळी समाजसेवक रविकुमार राठी, श्रीकृष्ण बोळे, निजामभाई इंजिनिअर, इब्रहिम भाई घाणी वाले,तालुका अध्यक्ष जगदीश मारोडकर,शहर अध्यक्ष राम कोरडे, श्रावण रणबावळे,दिवाकर भाऊ गावंडे, रामेश्वर जामनीकर, अनिरुद्ध तिडके, प्रा. धनराज खिराळे, प्रा. एल. डी सरोदे तफजूल भाई, अब्दुल जावेद भाई, सागर भाऊ कोरडे नरेश भाऊ विल्हेकर,दादाराव किर्दक, प्रकाश वानरे विशाल शिरभाते नितीन शिंदे,तुळशीराम चुडे,अमोल लोहकरे ,शरद बोबडे, नितीन टाले श्री भाऊ कांबे ,अतुल गावंडे ,निखिल ठाकरे, सचिन गावंडे, निखिल टोमंपे, राहुल भटकर, विष्णू लोडम, शुभम मोहोड,देवा ठोकळ, नाशिर भाई , मुकेश अटल, किशोर सोनोवणे,तुषार दाभाडे ,रविभाऊ मार्कंड, निलेश अव्वलवार .प्रतीक पाचडे, इत्यादी अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते व शेतकरी कार्यक्रमाला उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.व सर्व उपस्थित लोकांना समाजसेवक रविकुमार राठी यांनी भोजनाची व्यवस्था केली होती अशा प्रकारे कार्यक्रम संपन्न झाला.

मुर्तीजापूर, वाढदिवस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *