
डाॅ रमेश सिद समाज सेवक यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🌹🌹डाॅ.रमेश सिद सांगोला तालुक्यातील एक नामवंत डाॅक्टर. सेवा परमोधर्म हे वाक्य लक्षात ठेवून डाॅ.रमेश सिद हे अविरत कार्य करत आहेत. रूग्ण सेवा हा व्यवसाय असला तरी तो मानव सेवा म्हणूनच करत असतात. कोणताही जाती धर्म भेद न करता सेवा करत असताना ज्या जाती मध्ये जन्माला आलो आहोत त्या जातीचे ऋण ही फेडले पाहिजेत या हेतूने डाॅ.रमेश सिद हे जमाती साठी काम करत आहेत. तसेच ते कोरोना महामारीतही गावकर्यांची सेवा करत आहेत. अशा या योध्याचा वाढदिवस. यांना तमाम महाराष्ट्र राज्यातील धर्म, साहित्य समाजीक क्षेत्रातील सर्व मान्यवरांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा.डाॅ रमेश सिद आप जिवो हजारो साल, साल के दिन हो पचास हजार.
आपले आदिवासी धनगर साहित्य संमेलन सांगोला, महाराष्ट्र राज्य. धनगर धर्म पिठ महाराष्ट्र राज्य 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹