💐धर्म पिठाकडून पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकार बांधवाचा सन्मान.💐

🕉️धर्म पिठाने पत्रकार दिना निमित्त केला पत्रकार बांधवाचा सन्मान🕉️

अकोला- सामाजिक प्रबोधन, शिक्षणातून समाजविकास साधन्याच्या हेतूने कार्यरत असलेल्या धर्म पिठाची भुमिका जनसामान्यात पोहचवीण्यात प्रिंट मेडीयाची मोठी मदत होत आहे.लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून स्थान असलेला मेडीयाचा गौरव म्हणून 6जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून साजरा केल्या जातो.

पत्रकार दिनाचे औचित्य साधून धर्म पिठाच्या अकोला शाखेने पत्रकारांचा सन्मान केला.
1)🌹प्रा.एल.डी.सरोदे- प्रा.सरोदे साहेब हाडाचे पत्रकार असून सामाजिक,कृषी क्षेत्रात आपल्या पत्रकारितेतून प्रश्न मांडत असतात. परिसरातील अडी अडचणी मांडून समस्या सोडवण्यासाठी मदत करत असतात.
2)🌹श्री.नितीन गव्हाळे-श्री.गव्हाळे साहेब हे लोकमत अकोला ऐडिशनचे उपसंपादक असून पत्रकारीतेच्या माध्यमातून विकासाची भुमिका रुजविण्यासाठी योगदान देत असतात.
3)🌹श्री.मंगेश चर्हाटे-मंगेश चर्हाटे हे अकोला जिल्ह्यातील बार्शिटाकळी तालुक्यात पत्रकारिता करत विविध सामाजिक प्रश्न सरकार दरबारी मांडून समाज विकासात हातभार लावत असतात.
🌹पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

✍️विनायक काळदाते
विदर्भ अध्यक्ष
प्रभाकर दिवनाले
धर्म गुरु
धर्मपिठ-महा.राज्य.

✍️📚✍️📚✍️📚✍️📚

अकोला, महत्वाची बातमी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *