💐पोलीस निरीक्षक श्री सोमनाथ कर्णवर यांचे कार्य प्रशंसनिय-धर्म पिठ.💐

श्री सोमनाथ कर्णवर सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचे धर्मपिठ मार्फत हार्दिक अभिनंदन
♟️♟️♟️♟️♟️♟️♟️♟️♟️♟️♟️♟️
श्री सोमनाथ कर्णवर वर एक कर्तव्य दक्ष अधिकारी असून त्यांनी कोरोना काळात एक योध्दा म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली. तसेच त्यांनी ख्रिश्चन नव वर्षे निमित्त ठाणे जिल्ह्यातील नारपोली पोलीस विभागात वाहतूकीचे उत्कृष्ट नियोजन करून समाजाला सेवा दिली. त्याच बरोबर अनेक बेकायदेशीर लोकांवर व मद्यपीवरती कारवाई करून शासनाला महसूल मिळवून दिले.महाराष्ट्र शासनाने ठाणे जिल्ह्या वाहतूक पोलीस विभागाने राज्यात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल लोकमत दैनिकात कौतुक केले आहे. श्री बाळासाहेब पाटील आयपीएस हे या विभागाचे प्रमुख आहेत. खरंतर हे दोघेही माळशिरस चे सुपुत्र आहेत. श्री बाळासाहेब पाटील आयपीएस यांनी श्री सोमनाथ कर्णवर सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचा प्रमाण पत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव केला आहे.धर्म पिठ महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत या दोनही अधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन
धर्मपिठ महाराष्ट्र राज्य
आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य
श्री विनायक काळदाते
कार्य अध्यक्ष धर्मपिठ महाराष्ट्र राज्य
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆

मुंबई, सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *