मा.गोपाळभाऊ गावंडे यांचा धर्मपिठाचे विदर्भ संघटक पदी निवड झाल्याबद्दल सत्कार.

🕉️🌹धर्मपिठ विदर्भ संघटक पदी निवड झाल्याबद्दल मा.गोपाळभाऊ गावंडे यांचा अकोला येथे सत्कार🕉️🌹

समाज शिक्षण,प्रबोधनातून सर्वांगीण समाज विकास साधन्याचे व्हिजन व मिशन असलेल्या धर्मपिठामध्ये शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, ईजिनिअर,व्यावसायिक, नोकरदार सामिल होऊन समाज विकासात योगदान देण्यासाठी पुढे येत आहेत.
धर्मपिठाच्या विदर्भ संघटक पदी अशाच उच्च शिक्षित, तरुण,बांधकाम व्यावसायिक असलेल्या श्री.गोपाळभाऊ गावंडे यांची निवड करण्यात आली.
श्री.गोपाळभाऊ गावंडे यांची धर्मपिठाचे विदर्भ संघटक पदी निवड झाल्याबद्दल अकोला येथे त्यांच्या मित्रमंडळ व हितचिंतकांकडून मा.आ.हरिदासजी भदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी मा.जि.प.सदस्य श्री.दिनकरराव नागे,डॉ. पातुर्डे,नितीन गव्हाळे,संजय गाडगे,श्री बाळासाहेब खराटे,मनोज करणकार,दिपक नागे,देवानंद नवलकार,दिपक पातोंड,यशवंत नागे,सचिन बचे व समाजबांधव उपस्थित होते.

अकोला, निवड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *