श्री.बाळासाहेब खराटे व श्री.मनोज करणकार यांचा वाढदिवस साजरा.💐🎂

🌹श्री.बाळासाहेब खराटे व श्री.मनोज करणकार यांचा वाढदिवस साजरा🌹

आयुष्यातील सुखाचे प्रसंग सुद्धा वाटून घ्यावेत म्हणजे आनंद वाटत राहील्यास आनंद द्विगुणित होतो असे म्हणतात. याच विचाराने एकत्रित येत आकाशवाणीचे अधिकारी श्री.बाळासाहेब खराटे व युवानेते,कोरोना योद्धा श्री.मनोज करणकार यांचा वाढदिवस त्यांच्या मित्रांनी व हितचिंतकांनी एकत्रित साजरा केला.
या प्रसंगी सत्कारमुर्ती श्री.बाळासाहेब खराटे व श्री.मनोज करणकार यांचा मा.आ.हरिदासजी भदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला मा.जिल्हा परिषद सदस्य श्री.दिनकरराव नागे,गोपाळ गावंडे,डॉ. पातुर्डे, नितीन गव्हाळे,संजय गाडगे,दिपक नागे,देवानंद नवलकार, दिपक पातोंड, यशवंत नागे,सचिन बचे व मित्रपरिवार उपस्थित होते.

अकोला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *