हातगाव ग्रामपंचायत सरपंच पदी श्री.अक्षय राउत तर उपसरपंच पदी सौ.वंदनाताई अनभोरे.

हातगाव ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली सरपंच पदी अक्षय जितेंद्र राऊत तर उपसरपंचपदी वंदनाताई विजय अनभोरे तर उपस्थित सदस्य म्हणून उमाताई राजेश हेंगड, सुमित्राताई निरंजन गव्ई,तर निलिमा प्रविण चहाकर,सरला देवेंद्र बोळे,धीरज त्र्यंबक धबाले हया सहा विरूद्ध पाच मतांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निर्णय देण्यात आला यावेळी रमेशभाऊ हेंगड यांच्या नेतृत्वाखाली सरपंचपदाची निवडणूक पार पडली सहकार्य नामदेवराव हेंगड सुखदेवराव अनभोरे, प्रा एल डी सरोदे, जितेंद्र राऊत, विजय अनभोरे, गजानन भाऊ उमाळे गजानन डाबेराव राजूभाऊ हेंगड,निरंजनभाऊ गव्ई,प्रशांतभाऊ चहाकर, प्रविण भाऊ चहाकर, नानाभाऊ इंदूरकर उदय शिंदे,दिपक पाटील दांदळे धममदीप गोपकर,गजानन भाऊ उमाळे,प्रणय तांबडे भुषण सरदार अमोल तोडकर विशाल इंगोले, विक्की थाटे,अमोल इंगळे,शुभम डाबेराव प्रविण कथलकर,अमोल राखोंडे,बंडूभाऊ दाते,गोपालभाऊ कथलकर,मोहण कथलकर,मनिष ठाकरे,शेख वसिम,शाकीरभाई,गफफारभाई,शरीफभाई,नुरुभाई,जितेश पवार धीरज उमाळे तेजस ठाकरे,मयूर चव्हाण,रूषीकेश जावरकर,रूषीकेश खोपे,लकी थाटे,सौरभ कडू,रोषण इंगळे, अविनाश आष्टीकर, सुधीर भाऊ कडू,सूरज राठोड, स्वप्नील सांगोले, मंगेश इंगळे, सुरेशं पांढरे कपील जाधव,गजानन वानखडे,बंडू गव्ई, कमलेश इंगळे,गोतम फुंडकर,दादू अनभोरे संतोष शिंगारे सचिन गव्ई,विजय बनसोड,

निवड, मुर्तीजापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *