
*रमाई आवास घरकुलाचे भूमिपूजन कार्यक्रम संपन्न* आज दिनांक 11 फेब्रुवारी 2021 रोजी मातोश्री रमाई आवास योजने अनंतर्ग शेलूनजीक येथील लाभार्थी श्रीमती चंद्रकला बंडुजी वाघमारे यांच्या येथे घरकुलाचे तसेच इतर दोन भूमिपूजन उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य मा. मोहित उर्फ अप्पूदादा तिडके यांच्या हस्ते करण्यात आले. उदघाटनाला उपस्थित प्राचार्य गोपालराव बोंडे, प्राध्यापक एल. डी. सरोदे, शेलूनजीक येथील सरपंच महादेवराव केळाजी खांडेकर, ग्रामसेविका व्ही. बी. मडावी, ग्राम पंचायत, उपसरपंच, सदस्य, कर्मचारी नाजूक थोरात, माझी सैनिक रुपेश बोंडे, रोशन बोंडे, सागर गाढवे, श्रीकृष्ण बोंडे, गोपाल मोहोड, व ग्रामस्थ उपस्थित होते.