नरखेड तालुक्यात घराला आग,सभापती सौ.निलिमा रेवतकर यांनी भेट देवून दिले मदतीचे आश्वासन.

श्री.देवेंद्र थोटे (काटोल)यांचे कडून

आज *नरखेड तालुक्यातील रोहणा या गावात श्री. गौतम गुलाब नारनवरे व संतोष नारनवरे याच्या घराला अचानक आग लागून पूर्ण दोन घर खाक झाले. यात धान्य, साहित्य, जळून आर्थिक नुकसान झाले, या ठिकाणी सौं. नीलिमा सतीश रेवतकर सभापती यांनी भेट देऊन समंधितांना अहवाल तयार करून पाठविण्याचे निर्देश दिले, यांना शासन स्तर वर मदत मिळून देण्यासाठी मा. ना. श्री. अनिलबाबू देशमुख साहेब गृहमंत्री याचे कडे पाठपुरावा करणार असे सांगितले. या वेळी उपस्थित श्री. प्रवीण मोढोरिया, श्री. संजीव बोडोदेकर सदस्य, श्री. राजेंद्र डाहाट माजी सरपंच, श्री. सुनिल नारनवरे,तलाठी, सचिव, सन्माननीय नागरिक उपस्थित होते.*

काटोल, दैनंदिन जीवन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *