गृहमंत्री मा.ना. अनिलबाबू देशमुख यांनी कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणा करीता नरखेड पंचायत समितीमध्ये घेतली आँनलाईन मिटिंग.

देवेंद्र थोटे यांचे कडून

*आज दिनांक २४/०२/२०२१ रोजी नरखेड तालुक्यातील कोरोना 19वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मा. ना. श्री. अनिलबाबू देशमुख साहेब गृहमंत्री यांनी ऑनलाईन बैठक पंचायत समिती सभागृह मध्ये घेतली. नरखेड तालुक्यातील +ve व मृत्यू दर लक्षात घेऊन उपाययोजना बाबतीत सर्व विभाग, उपस्थित पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित मा. श्री. रवींद्र ठाकरे जिल्हाधिकारी, मा. श्री. कुंभजेकर मुख्यकार्यकारी अधिकारी, सौं. नीलिमा सतीश रेवतकर सभापती, श्री. वैभव दळवी उपसभापती, श्री. अभिजित गुप्ता अध्यक्ष, श्री. अनिल साटोणे, श्री. वसंत चांडक, श्री. संजय चरडे, श्री.उंबरकर उपविभागीय अधिकारी, श्री. जाधव तहसीलदार, श्री. मानकर सीइओ, श्री. मोहोड बीडीओ, श्री. गायकवाड तालुका आरोग्य, सन्माननीय सदस्य जी. प.,पंचायत समिती, नगरपरिषद, पत्रकार कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.*

काटोल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *