कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन नियमांचे काटेकोर पालन करा.प.स.सभापती सौ.निलिमा रेवतकर.

देवेंद्र थोटे यांचे कडून

शासन नियमांचे काटेकोर पालन करा.-प.स.सभापती सौ.निलिमा रेवतकर.

आज नरखेड तालुक्यातील “जलालखेडा “या गावात कोरोना रुग्ण वाढ झाल्यामुळे हे गाव हॉटस्पॉट झाले आहे. ती परिस्थिती, उपाययोजना करण्यासाठी सौं. नीलिमा सतीश रेवतकर सभापती यांनी जलालखेडा ग्रामपंचायत ला बैठक घेऊन संधितांना निर्देश देऊन शासन परिपत्रक प्रमाणे काटेकोर पालन करा. स्थानिक परिस्थिती पाहून ग्रामपंचायत यांनी उपयोजना कराव्या अश्या सूचना दिल्या. मा. श्री. उंबरकर उपविभागीय अधिकारी यांनी शासन निर्देश चे पालन करण्यासाठी सांगितले.यावेळी उपस्थित श्री. वैभव दळवी उपसभापती, श्री. सुभाष पाटील सदस्य, श्री. वसंत चांडक माजी सभापती, श्री. कैलास निकोसे सरपंच, सन्माननीय सदस्य, श्री. जाधव तहसीलदार, श्री. मोहोड बिडोओ, श्री. गायकवाड तालुका आरोग्य, श्री. काळे ठाणेदार,नायब तहसीलदार, मेडिकल ऑफिससर,तलाठी, सचिव, फार्मासिस्ट, सन्माननीय नागरिक उपस्थित होते.*

आरोग्य, काटोल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *