नरखेड तालुक्यातील कोविड सेंटर त्वरित सुरु करण्यासाठी पं.स.सभापती सौ.निलिमा रेवतकर यांच्या सुचना.

देवेंद्र थोटे यांचे कडून

मा. *ना. श्री. अनिलबाबू देशमुख साहेब गृहमंत्री यांचे सूचनेनुसार आज नरखेड तालुक्यातील कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे कोविड सेंटर सुरु करण्यासाठी सौं. नीलिमा सतीश रेवतकर सभापती यांनी आज सेंटर ला भेट देऊन आढावा घेतला. यावेळी समंधीताना चर्चा करून करून कोविड सेंटर पूर्ववत सुरु करण्यासाठी आजच निर्देश दिले.यावेळी उपस्थित श्री. वैभव दळवी उपसभापती, श्री. महिंद्रा गजबे, श्री सुभाष पाटील सदस्य, श्री. अशोकराव आरघोडे,श्री. डी. जी. जाधव तहसीलदार, श्री. पाटील श्री. विदयानंद गायकवाड तालुका आरोग्य अधिकारी,श्री. वनकलस, सीचओ, आरोग्य सहायक, विवेक बालपांडे,उपस्थित होते.*

आरोग्य, काटोल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *