
मातृभूमी इफेक्ट , मुतिजापूर प्रतिनिधी मातृभूमीच्या दिनांक २५ फेब्रुवारी च्या,वृत्ताची विधिमंडळात दखल महावितरणकडून वीज बिलाची सक्तीची वसुली, कनेक्शन तोडले जाणार नाही उपमुख्यमंत्री अजित पवार, जोवर विजेच्या विषयावर सभागृहात चर्चा होऊन निर्णय होत नाही तोवर राज्यातील घरगुती वीज ग्राहक आणि शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडले जाणार नाही असे उपमुख्यमंत्र्यांचे विधानसभेत दिली आश्वासन. अधिवेशनात वीज कनेक्शन तोडणी या प्रकरणी एकच भूमिका मांडल्या प्रकरणी अखेर सरकारला माघार घ्यावी लागली वीज कनेक्शन तोडले जाणार नाही अशी घोषणा अजित पवार यांनी केली ,दैनिक मातृभूमी अकोला या वृत्तपत्रांमधून २५ फेब्रुवारी रोजी महावितरणकडून वीज बिलाची सक्तीची वसुली व ग्राहकांना वीजपुरवठा खंडित करण्याचा देण्यात येतात धमक्या महावितरणचा आदेश अशा आशयाची बातमी प्रकाशित केली होती मातृभूमी त्या वृत्ताला महाराष्ट्रभर वीजग्राहकांच्या प्रश्नावर तोडगा काढल्यामुळे समाधान वाटले