कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी  विद्यानिकेतन एज्युकेशन संस्थेचे संचालक श्री.प्रशांत अभ्यंकर ग्रामीण भागात करत असलेले काम प्रशंसनिय-सरपंच श्री.पुरुषोत्तम घोगरे.

विनायक काळदाते यांचे वृत्त.

कोरोना निर्मुलनासाठी विद्यानिकेतन एज्युकेशन संस्थेचे संचालक श्री.प्रशांत अभ्यंकर यांचे काम प्रशसंनिय-सरपंच श्री.पुरुषोत्तम घोगरे-गावोगांव.

प्रत्येकाने.आपल्या परिने सामाजिक बांधीलक़ी जपली व सकारात्मक सहभाग दिला तर संकट सहज़ होते.
यंत्रणा व निगडीत विविध स्तरांवर कार्यरत असलेल्या कर्मचारीवृंद यांच्या सक्षमीकरनासाठी ज़र नागरिक प्रयत्नशील असतील तर सामुहीक शक्तीचे सामर्थ्य निर्माण होत.
असल्या विचारांची प्रत्यक्ष कृतितुन सापेक्षता सीदध, करनारे जागरूक व्यक्तीविशेष व संस्था कुठल्याही कौतुकाचीं कींवा प्रसिद्धीची अपेक्षा जरी करित नसतील तरी त्यांच्या सहभागाची नोंद मात्र ईतरांच्या माहिती साठी व प्रेरनेमराठी दाखल करने आवश्यक ठरते.
भर महामारीच्या समयात अंजनगांव व दर्यापुर येथिल गाव न गाव फ़ीरुन कोरोनाचीं लढ़ाउई लढ़नार्या स्थानीक संस्था व संलग्नीत सन्माननीय सरपंच, ग्रा. पं. सदस्य, पोलिस, अंगनवाड़ी सेविका, आशा वर्कर, स्वास्थ्य क़र्मचारी, डॉक्टर, सफ़ाई कर्मचारी ई. ना स्यानिटायझर, फ़वारनीक़रिता हायपोक़्लोराईट, फ़ेस शील्ड ह्या साहीत्याचें केवल वाटपच नाही तर वर्षभर पुरवठा देखिल सुनिश्चित करनार्या विद्यानीकेतन एज्युकेशन संस्थान, टाकरखेडा रोड, अंजनगांव (सुर्जी), संचालक श्री. प्रशांत अभ्यंकर यांचा ख़ास उल्लेख निश्चितच प्रेरनादायी ठरतो.
महामारीचा विद्रुप चेहरा विलुप्त नक्कीच होईल, परंतु या कालावधीत प्रसंगी धोका पत्करुन झटनार्या व्यक्ति व यंत्रना यांचे सक्षमीकरन क़रन्याचे विद्यानीकेतन एज्युकेशन संस्थान, टाकरखेडा रोड, अंजनगांव (सुर्जी), संचालक श्री. प्रशांत अभ्यंकर यांचे मौलिक प्रयत्न नक्किच प्रंशसनिय आहेत असे मत खिर गव्हानचे सरपंच श्री.पुरुषोत्तम घोगरे यांनी व्यक्त केले.

विनायक काळदाते.

अमरावती, आरोग्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *