शेतकऱ्यांनी “महा कृषी उर्जा अभियान ” चा फायदा घ्यावा-सभापती सौ.निलीमा रेवतकर.

देवेंद्र थोटे यांचे कडून

शेतकऱ्यांनी “महा कृषी उर्जा अभियान”चा फायदा घ्यावा.-प.स.सभापती सौ.निलिमा रेवतकर.

*आज नरखेड पंचायत समिती सभागृह मध्ये तालुक्यातील वीज ग्राहक करिता” महा कृषी ऊर्जा अभियान” बद्दल माहिती देण्यासाठी वीज ग्राहक मेळावा घेण्यात आला. यात या शेतकऱ्यांना वीज बिल भरून काय फायदा, नवीन कृषी पंप जोडणी, पायभूत सुविधा, महावितरण चे ध्येय, या योजना मध्ये भाग घेतल्या शेतकरी ग्राहक चा सत्कार,या सर्व बाबी वर मा. श्री. सुहास रंगारी प्रादेशिक संचालक यांनी प्रकाश टाकला यावेळी उपस्थित सौं. नीलिमा सतीश रेवतकर सभापती, यांनी सुद्धा सांगितलं की या योजना चा लाभ शेतकऱ्यानी घ्यावा व सहकार्य करावं,श्री. वैभव दळवी उपसभापती, श्री. दिलीप दोडके मुख्यअभियंता, श्री. नारायण आमझरे अधीक्षक अभियंता, श्री. राजेंद्र मळसने कार्यकारी अभियंता, श्री. सुभाष पाटील, श्री. महिंद्रा गजबे सदस्य, श्री. वसंत चांडक माजी सभापती, श्री. मनीष फुके,अशोकराव आरघोडे, श्री. मुलताईकर, श्री. घोडे, श्री. बागडे उपविभागीय अभियंता,सन्माननीय अधिकारी, कर्मचारी, ग्राहक उपस्थित होते.*

शेती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *