पं.स.सभापती सौ.निलिमा रेवतकर यांच्या उपस्थितीत नरखेड पंचायत समितीत  जागतिक महिला दिन साजरा.

देवेंद्र थोटे यांचे कडून

*आज दि.8/3/20ला नरखेड पंचायत समिती सभागृह मध्ये पंचायत समिती व महावितरण अंतर्गत जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. त्या वेळी महिला यांना मार्गदर्शन करताना सौं. नीलिमा सतीश रेवतकर सभापती पंचायत समिती, यावेळी महिला समक्ष्मीकारण,बचत गट बद्दल माहिती,महाकृषी अभियान बद्दल माहिती,महिला नावाने नवीन विदयुत कनेक्शन, वीज देयक वसुली,विविध योजनेची माहिती देण्यात आली.यावेळी उपस्थित श्री. गुजनकर, श्री. तोडसे, श्री. चव्हाण, श्री. बलवीर पंचायत अधिकारी, श्री. घोडे उपविभागीय अधिकारी, श्री. गतपणे,अधिकारी कर्मचारी उपस्थित सन्माननीय महिला उपस्थित होत्या.*

महत्वाची बातमी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *