
देवेंद्र थोटे यांचे कडून
*
आज जिल्हा परिषद सर्व अर्थ संकल्प व साधारण सभेत नरखेड तालुक्यातील विषय मांडताना सौं. नीलिमा सतीश रेवतकर सभापती पंचायत समिती नरखेड, यात मांडलेल्या बजेट वर अभिनंदन करून यात शेतकऱ्यांचे आगीत झालेले नुकसान मदत, प्राथमिक आरोग्य केंद्र देखभाल दुरुस्ती, रस्ते पुरोलोकन आराखडा मध्ये समाविष्ट करण्या बाबतीत, ऍम्ब्युलन्स मागणी, ग्रामीण रस्ते, पांधन रस्ता, इमारत दुरुस्ती, शिक्षण, आरोग्य,रिक्त पदे,हे विषय मांडण्यात आले.यावेळी याविषय वर श्री. सलील दादा देशमुख सदस्य यांनी अनुमोदन केले, मा. अध्यक्ष मॅडम यांनी पुढील कार्यवाही चे निर्देश दिले.*