नरखेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे मा.ना.श्री.अनिल देशमुख यांच्या समर्थनात निदर्शन-परमवीर सिंह यांचा केला जाहीर निषेध.

देवेंद्र थोटे यांचे कडून

*आज नरखेड राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व नागरिक च्या वतीने श्री. मा. ना. अनिलबाबू देशमुख गृहमंत्री साहेब यांचे वर खोटे आरोपा च्या विरोधात तसेच साहेब यांचे समर्थनात निदर्शन करण्यात आले. भाजपाचा दलाल परमवीर सिंह यांचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी उपस्थित श्री. नरेश अरसडे अध्यक्ष राष्ट्रवादी नरखेड तालुका, श्री. सतीश शिंदे सचिव राका माहा, श्री. वसंत चांडक, श्री. सुदर्शन नवघरे अध्यक्ष, कांग्रेस,श्री. संजय चरडे अध्यक्ष शहर, श्री. उदयन बनसोड अध्यक्ष विधानसभा, सौं. नीलिमा सतीश रेवतकर सभापती, श्री, वैभव दळवी उपसभापती, कु. रश्मी आरघोडे, श्री. महिंद्रा गजबे सदस्य, श्री. सचिन चरडे, श्री. हरिकांत माळोदे, पंकज क्षीरसागर, , श्री. पिटू मांडवेकर, प्रकाश झाडे, मझरखान, झाकीर शेख,श्री. राजू जावळकर, श्री. ओम खत्री,श्री. मुलताईकर, साहेबराव वाघाळे, रमेश रेवतकर,अजय सोमकुवर, नितीन कडू, अनिकेत सावंत, नरेश तवले, आकाश जवादे सन्माननीय राष्ट्रवादी परिवार नरखेड तालुका.*

नरखेड, राजकारण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *