
देवेंद्र थोटे यांचे कडून
*आज नरखेड तालुक्यातील भिष्णूर पंचायत समिती सर्कल मधील दिनदरगाव व परसोडी (दि.)या गावामध्ये जिल्हा नियोजन समिती अंतर्गत संरक्षणभिंत 15 लक्ष व परसोडी ते विवरा रस्ताचे बांधकाम 30 लक्ष चे कामाचे भूमिपूजन मा. श्री. सलीलदादा देशमुख सदस्य जिल्हा परिषद नागपूर यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित सौं. नीलिमा सतीश रेवतकर सभापती, श्री. वैभव दळवी उपसभापती, श्री. प्रविण जोध, श्री. प्रविण मोढोरिया, श्री. रामेश्वर धुंदे सरपंच, श्री.अमोल तिवारी, विनायक कडू,दिनेश कडू, प्रकाश टेकाडे,श्री. रामकृष्ण गौरखडे , राजू नागमोते,श्री. भोजने उपविभागीय अभियंता नरखेड,सन्माननीय सदस्य गण ग्रामपंचायत, सन्माननीय नागरिक, सचिव उपस्थित होते.*