नरखेड तालुक्यातील खरबडी येथील बंधाऱ्याच्या उर्वरित कामाचे सभापती सौ.निलिमाताई रेवतकर यांच्या हस्ते भूमिपूजन.

*आज नरखेड तालुक्यातील खरबडी येथील सिंचन विभागा मार्फत येथील शेतकऱ्यांनी केलेली मागणी नुसार मा. ना. श्री. अनिलबाबू देशमुख साहेब माजी गृहमंत्री तथा आमदार यांचे प्रयत्नाने येथील बंधाराचे उवरित कामाकरिता 1कोटी 30लक्ष रुपये मंजूर झाले त्या कामाचे भूमिपूजन सौं. नीलिमा सतीश रेवतकर सभापती पंचायत समिती नरखेड हे काम पावसाळा पूर्वी त्वरित पूर्ण करण्यासाठी सूचना दिल्या. या साठी सन्माननीय शेतकरी यांना सहकार्य करावे अशी पण विनंती केली.यावेळी उपस्थित श्री. प्रीतम कवरे सदस्य जीप. श्री. मयूर उमरकर, श्री. सुभाष पाटील सदस्य पंचायत समिती, सौं. साधनाताई रामरावजी राऊत, श्री. गुणवंत काळे उपसरपंच, सदस्य, श्री. गहूकर शाखा अभियंता, सन्माननीय नागरिक उपस्थित होते.*

नरखेड, महत्वाची बातमी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *