मा.गृहमंत्री मा.अनिलबाबू देशमुख यांनी घेतला नरखेड तालुक्यातील कोरोना उपाययोजनांचा आढावा.

देवेंद्र थोटे यांचे कडून.

नरखेड तालुक्यातील कोरोना बाबतीत त्वरित उपाययोजना करण्या समंधात मा. ना. श्री. अनिलबाबू देशमुख माजी गृहमंत्री यांनी पंचायत समिती सभागृह मध्ये घेतला आढावा, यात ग्रामीण रुग्णालय नरखेड ला 20 बेड ऑक्सिजन साहित्य त्वरित पूरविन्याचे निर्देश देऊन सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव, मोवाड, भिष्णूर भेट देऊन याठिकाणी सुद्धा त्वरित बेड देण्यासाठी सूचना दिल्या. डॉ ची व्यवस्था करण्यासाठी सांगितले, सर्व हॉस्पिटल ऑक्सिजन कॉन्सेन्टशन सुद्धा त्वरित देण्यासाठी मा. जिल्हाधिकारी यांना निर्देश. यावेळी उपस्थित श्री. ठाकरे जिल्हाधिकारी, श्री. ओला साहेब पोलीस अधीक्षक, श्री. सेलोकर जिल्हा आरोग्य अधिकारी,सौं. नीलिमा सतीश रेवतकर सभापती व सन्माननीय सदस्य, श्री. सतीश शिंदे, श्री. संजय चरडे, श्री. अभिजित गुप्ता अध्यक्ष, सन्माननीय सदस्य,श्री. अजय बालपांडे उपाध्यक्ष, श्री. सचिन चरडे, श्री. माळोदे सदस्य,श्री. उंबरकर उपविभागीय अधिकारी, श्री. जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी,श्री. जाधव तहसीलदार, श्री. मोहोड खंडविकास अधिकारी,सन्माननीय पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.*

आरोग्य, नरखेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *