समीर शेळके MBBS परीक्षा उत्तीर्ण-सर्वत्र अभिनंदन💐

#-> *MBBS परीक्षेत उत्तीर्ण!*
*समीर शेळके यांचे अभिनंदन!*🌹
========+========
ब्रम्हपूरी येथील रहिवासी बाळक्रिष्ण व डाॕ. विद्या शेळके यांचे द्वितीय चि. समिर बाळक्रिष्ण शेळके यांनी MBBS ही परिक्षा ६५% गुणांनी उतीर्ण करुण ब्रम्हपूरीच्या नावलौकिकात भर घातली आहे.
*समिर शेळके यांचे वर्ग १० वी पर्यंत चे शिक्षण ख्रिस्तानंद स्कुल ब्रम्हपूरी येथे तर वर्ग १२ वी सांयन्स डाॕ. आंबेडकर महाविद्यालय ब्रम्हपूरी येथे झाल्यानंतर त्याला NKP Salve medical college नागपूर येथे MBBS ला प्रवेश मिळाला.*
*त्याने नियमित अभ्यास करून सन २०२१ मध्ये झालेल्या MBBS परिक्षा ६५ % गुण मिळवून उतीर्ण केली या बद्दल त्याचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.*
समिर यांचे वडिल जलसंपदा विभाग अजनी नागपूर येथे तर आई डाॕ.विद्या शेळके शिक्षण विस्तार अधिकारी या पदावर ब्रम्हपूरी येथे व बहीण मोनिका महाट्रान्सको पूणे येथे असिस्टट इंजिनियर असून समिर चे भाऊजी रोहीत धनगर हे IIT खडकपूर येथून M.Tech gold medalist असून पूणे ला software engineer आहेत.
समिर च्या यशाबध्दल त्याचे मामा डाॕ महेश तुराळे,मामी डाॕ. राखी तुराळे,डाॕ सोनाली तुराळे, निलेश तुराळे, डाॕ. कलावती तुराळे, नत्थुजी तुराळे, अरविंद शेळके, भाऊराव राऊत सर चोले मॕडम मंगल धोटे सर,विवेक गायकवाड सर यांनी अभिनंदन करुण पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या 👍🌹🌺

काटोल, शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *