नरखेड पंचायत समिती मध्ये राष्ट्रसंताना अभिवादन

देवेंद्र थोटे याचे कडून

*नरखेड पंचायत समिती सभागृह मध्ये राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी विनम्र अभिवादन करताना सौं. नीलिमा सतीश रेवतकर सभापती पंचायत समिती नरखेड. यावेळी उपस्थित श्री. सरोदे, श्री. तोडसे कृषी अधिकारी, , श्री. बलवीर, पंचायत अधिकारी,श्री. मुसळे,अधीक्षक श्री. सलामे, तेलतूमडे, सौं. डाखोळे,श्री. पवार सन्माननीय अधिकारी उपस्थित होते.*

नरखेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *