धनगर धर्मपिठ आँनलाईन सत्संग संपन्न💐

🕉️धनगर धर्मपिठ सत्संग संपन्न.🚩

दिनांक ३मे २०२१ रोजी धनगर धर्मपिठाचा साप्ताहिक आँनलाईन सत्संग संपन्न झाला.
हभप प्रल्हाद महाराज कळंब यांनी भगवद्गीता चौथ्या अध्यायावर चिंतन केले तर हभप नंदकिशोर महाराज कोल्हे यांनी कर्माचे स्वरूप या विषयावर निरुपण केले.
प्रा.शशिकलाताई सरगर यांनी “यत्र नार्यस्तु पूज्यन्ते…..”या सुभाषितावर व्याख्यान दिले.सौ.जयश्रीताई राजेश नवलकार यांनी पसायदान सादर केले.
डॉ. अभिमन्यू टकले,बापूसाहेब हटकर,हभप प्रभाकर दिवनाले, सौ.शारदाताई ढोमणे,ज्योतीताई गाडगे,रक्षाताई महाजन,गोपाळभाऊ मेहत्रे सर यांनी विचार पुष्प सादर केले.

सत्संगाला हभप घोडस्कर महाराज, ज्ञानेश्वरजी ढोमणे,सौ.प्रितीताई शिंदे,सौ.जयश्रीताई विजय नवलकार, सौ.सुलोचनाताई मेहत्रे,प्रा.सविताताई दुधभाते,रंजनाताई लांडे,मंजुषाताई चिमोटे,कंचनताई हिरवडे,सुरेश कळंब, उपस्थित होते.श्री.विनायक काळदाते यांनी सुत्रसंचालन केले तर सौ.शारदाताई ढोमणे यांनी सत्संगाची तांत्रिक बाजू सांभाळली.

🌸🌹🌸🌹🌸🌹🌸🌹🌸

धार्मिक, मुंबई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *