कृषीमंत्री मा.ना.दादा भुसे यांच्या सोबत मा.श्री.सलीलदादा देशमुख व सभापती सौ.निलीमाताई रेवतकर यांची नरखेड तालुक्यातील कृषी विषयक प्रश्नांवर चर्चा.

देवेंद्र थोटे यांचे कडून

आज *कृषी विभाग ची खरीप हंगाम ची तयारी आढावा बैठक मा. ना. दादाजी भुसे कृषी मंत्री यांचे अध्यक्षते खाली पार पडली. यावेळी काटोल -नरखेड तालुक्यातील अडीअडचणी बाबतीत मा. श्री. सलीलदादा देशमुख यांनी चर्चा करून निवेदन दिले. यात नरखेड येथील विकास बीज गुणवत्ता केंद्र,काटोल येथील कृषी महाविद्यालय, विविध योजना चे टार्गेट वाढवून, खत व बियाणे पुरवठा इतर सर्व विषयावर चर्चा करण्यात आली.यावेळी उपस्थित सौं. नीलिमा सतीश रेवतकर सभापती, श्री. वैभव दळवी उपसभापती, सन्माननीय अधिकारी उपस्थित होते.*

काटोल, नरखेड, शेती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *