मुर्तिजापूर येथे पु.अहिल्यादेवी होळकर जयंती व रक्तदान शिबीराचे आयोजन.

🏇पु.अहिल्यादेवी होळकर जयंती व भव्य रक्तदान शिबीर.💉🩸

महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मूर्तिजापूर शहरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन मुर्तीजापुर तालुका धनगर समाज संघटना व कर्मचारी संघटना तसेच जय मल्हार मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी मुर्तिजापूर तालुका व शहर यांच्या संयुक्त विद्यमानाने महाराणी अहिल्यादेवी होळकर यांची दरवर्षी भव्य मिरवणूक सोहळा आयोजित केला जातो मात्र मागील वर्षापासून कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव असल्यामुळे मुर्तिजापूर शहरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन म्हणून रकतदात्यांनी रक्तदान केले आहे याही वर्षी कोरोना संसर्गाचा काळ आहे आणि अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात रक्ताची कमतरता आहे त्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्र रक्ताची कमतरता आहे त्या अनुषंगाने कोविड १९च्या नियमांचे तंतोतंत पालन करून नियमानुसार मूर्तिजापूर शहरात ३१ मे २०२१ रोज सोमवारी सकाळी ८ ते १ वाजेपर्यंत गाडगे महाराज विद्यालय सभागृह, रतन टाकीज समोर,मेन रोड मुर्तीजापुर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या रक्तदान शिबिराचे उद्घघाटन व महाराणी अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्सव म्हणुन धनगर समाज भूषण मा आमदार हरिदासजी भदे , प्रमुख उपस्थितीत म्हणून बळीरामजी चिकटे ,दिनकरराव नागे,काशीराम भाऊ साबळे ,नारायणराव ढवळे गुरुजी, श्रीकृष्ण साबे,महादेवराव साबे,डॉ. वसंतराव मुरळ , दिनकरराव इसळ,अरविंदराव गाढवे विनोदभाऊ नागे. डॉ सुरेश बचे, गोपालभाऊ गावंडे , प्रभाकरराव तांबडे, सुभाषराव कोल्हे ,सुभाषराव जोगी ,तुळशीरामजी चुडे वामनराव डांगे,रमेशभाऊ हेंगड, शामभाऊ अवघड,ज्ञानेश्वर नागे यांच्या प्रमुख उपस्थित रक्तदान शिबिराचे उद्घाटन व अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे या कार्यक्रमास मूर्तिजापुर तालुका व शहरातील इच्छूक रक्तदात्यांनी ३१ मे २०२१ रोज सोमवारी उपस्थित राहावे ही विनंती आयोजक ______ प्रा एल डी सरोदे, बाळाभाऊ शितोळे, रविभाऊ मार्कंड ,आशिष कोल्हे, व मूर्तिजापुर तालुका धनगर समाज संघटना व कर्मचारी संघटना व जय मल्हार मित्र मंडळ मूर्तिजापूर जिल्हा अकोला

जयंती, मुर्तीजापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *