धनगर धर्मपिठातर्फे पु.अहिल्यादेवी होळकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन 💐💐

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏
धनगर धर्म पीठ महाराष्ट्र राज्य .
आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य.
🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन l मा कर्मफलहेतुरभूर्मा ते संङ्गोस्त्वकर्मणी ll
🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕
भारत देशात अनेक राजे राजवाडे होऊन गेले. त्या बरोबरच अनेक विरांगना होऊन गेल्या. अनेक कर्तुत्वान स्रिया होऊन गेल्या.या मध्ये सर्वात वरचा नंबर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा आहे.
भारताच्या इतिहासात महाराष्ट्र राज्याला एक विशिष्ट अशी गौरवशाली परंपरा आहे.महाराष्ट्र राज्यात अनेक शूरवीर ,बुध्दीमान व्यक्ती होवून गेल्या. तसेच अनेक स्रियांनीही देशासाठी,प्रजेसाठी असामान्य कर्तुत्व बजावले आहेत .या मध्ये सर्वात अग्रेसर अहिल्याबाई होळकर आहेत म्हणूनच त्या भारतीय समाज मनाच्या गळ्यातील ताईत बनल्या आहेत. माळव्याचे राज्य कारभार करत असताना त्यांनी सत्य, न्याय, चातुर्य, मनोधैर्य, दूरदर्शीपणा, प्रजाहितदक्षता,कर्तव्य परायनता, शुरता, धर्मपरायणता, दानशूरता या असामान्य गुणामुळे आदर्शवत ईतिहासाच्या पानावर त्या सोनेरी अक्षराने आजरा आमर झाल्या आहेत.
अहिल्याबाई होळकर यांचा जन्म ३१मे १७२५रोजी चौंडी ता. कर्जत जि.अहमदनगर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव माणकोजी शिंदे व आईचे सुशीलाबाई होते.माणकोजी शिंदे यांचे घराणे धार्मिक व सुसंस्कृत होते. शिव भक्त होते. अहिल्याबाई मुळातच तेजस्वी, ,बुध्दीमान, कर्तुत्वान, धाडशी, शिवभक्त होत्या.
चौंडी हे गाव सिना नदिच्या काठावर वसले आहे.तेथे पिशव्यांच्या सैनिकांचा तळ पडला होता,त्या तळावरील एक घोडा उधळला तो थेट अहिल्याबाईनी वाळूत तयार केलेल्या शिवलिंगा कडे आला अहिल्याबाईनी शिवलिंगावर पालथे पडून त्याचे रक्षण केले. हे पाहून बाजीराव पेशवे आणि मल्हारराव होळकर यांनी अहिल्याला विचारले ये मुली तुला भिती नाही का वाटली? अहिल्या उद्गारली जे निर्माण केलेले आहे ते प्राण पणाने रक्षिले पाहिजे. बाजीराव पेशव्यांनी मल्हारराव यांना सुचवले सुन करून घ्या. यावरून अहिल्याबाई होळकर यांची प्रचंड शिवभक्ती, शूरवीरता, धाडस दिसून येते.नतंर १७३३ला अहिल्याचा विवाह झाला आणि त्या अहिल्याबाई होळकर झाल्या.
सोळाव्या शतकात तलवारीचे राज्य असल्याने कर्मठ मुस्लीम राज्यकर्ते बेफाम झाले होते त्यांनी भारत देशातील हिंदूच्या मंदिरा सहीत सर्व,धर्म, सांस्कृतिक, कला,पंरपंरा, नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. देशभर सर्व धर्म स्थळ भ्रष्ट,भंग ,उध्वस्त करून टाकली. मल्हारराव होळकरांनी सुभेदार झाल्यानंतर देशातील मुस्लीम राजवटीला अटके पार पिटाळून लावले.अहिल्याबाई होळकरांनी स्वखर्चाने देशातील काश्मीर ते कन्याकुमारी, सर्व भ्रष्ट, भंग,उध्वस्त केलेल्या धार्मिक स्थळाचा, मंदिराचा जीर्णोद्धार केला.असे अतुलनीय धार्मिक कार्य कोणी केले नाही आणि करू शकनार नाही.
वैयक्तिक जीवनात अहिल्याबाई नी खूप दुःख सोसली. त्या मुळे त्यांचा परमेश्वरी विश्वास आणि कार्य जास्तच बळकट होत गेले.
देशातील सर्व शंकराच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला.बारा ज्योतिर्लिंग, सप्त पुर्या, चारो धाम तीर्थ व हिंदुची सर्व पवित्र स्थळे बळकट केली.
इ.स.न १७०१मध्ये औरंगजेबाने देशातील मंदिरांचा नासधूस केला होता .१७८३ मध्ये अहिल्याबाई होळकर यांनी सर्व धार्मिक स्थळांची जीर्णोद्धार व पुनर्बांधणी केली.त्रिंबकेश्वर, येथे कुशावह तीर्थ, दगडी मंदिरे,विहीर, धर्म शाळा बांधल्या. तसेच उज्जैन, औंढानागनाथ, श्रीशैल्यम, परळी वैद्यनाथ, काशी विश्वेश्वर, ओंकारेश्वर या मंदिराचा जीर्णोद्धार केला.
काशीची गंगा रामेश्वराला अर्पण करण्या साठी कावडी सुरू केल्या व महापुण्य कार्य केले.कावडी वाल्यांना जमिनी इनाम दिल्या.उज्जैनला चिंतामणी मदिंर बांधले.महाकालेश्वर, पंढरपूर येथे पुजेची व्यवस्था केली.केदार नाथ येथे सुंदर धर्म शाळा, तिनशे फूट उंचीवर पाणी कुंड बांधले.केदार नाथ साठी गंगा कावड नेमली व मंदिरावर सुवर्ण कलश चढवला.
गया येथील विष्णु मंदिर, जगन्नाथ मंदिर, अमरकंट विश्वेश्वर मंदिर, आयोधेतील राम मंदिर, बद्रीनाथ मंदिर, जेजुरी मंदिर.रेवडेश्वर मंदिर महाबळेश्वर, तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी नद्यांवर घाट बांधले.तलाव बांधले,अन्नक्षेत्रे,विहीरी, बारव, धर्मशाळा,बांधल्या. रस्ते बांधले. रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावली. पशु पक्षी यांच्या साठी रस्त्याच्या कडेला जंगलात पाणी कुंड बांधली.
अनेक सुंदर कला क्रुती, राजवाडे, महाल बांधले देशाला अर्पण केले.
आज जे देशभर हिदुं संस्कृतीचे वैभव जतन आणि संवर्धन केले आहे ते जिवंत आहे ते केवळ आणि फक्त अहिल्याबाई होळकर यांच्या मुळेच आहे.
अहिल्याबाई होळकर यांनी हिंदू धर्मा बरोबरच मुस्लीम मशिदी आणि दर्गे ही बांधले आणि त्यांना मदतही केली. त्यांनी इतर धर्मियांच्या धार्मिक भावनाही जपल्या.
आद्य शंकराचार्यांनी धर्म प्रचार प्रसारा साठी, धर्म जतन, संवर्धन करण्या साठी धर्म पीठ स्थापना केली होती.परंतु अहिल्याबाई होळकर यांनी मावळ्याचा राज्य कारभारा सोबतच धर्म रक्षण, जतन, संवर्धन केले. धर्म कार्यामध्ये शंकराचार्य रचला पाया अहिल्या झालेची कळस असे म्हणावे लागेल.
धर्म, प्रजा, प्राणी वत्सल महान सम्राज्ञी अहिल्याबाई होळकर यांचे कार्य पाहून देशातील जनतेनी आणि धर्मपिठांनी त्यांचा गौरव केला.गंगा जल निर्मळ पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर अशि महान पदवी बहाल करण्यात आली.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या लोककल्याणकारी राज्य कर्त्या होत्या. त्यांनी त्यांचे आयुष्य धार्मिक, सामाजिक, राजकीय कार्यासाठी अर्पण केले. त्यांच्या कार्याला राज्य, देश,प्रांत,अशा कोणत्याच सिमा नव्हत्या मर्यादा नव्हत्या.
त्यांनी त्यांची खाजगी संपती समाज कारण,धर्म कार्य, जनकल्याणा साठी वापरली व एक राजकीय आदर्श निर्माण केला.
शासन करणे भोगवाद आणि चंगळवाद नसून ही एक जन साधना, जनकल्याण सेवा योग आहे हे त्यांनी क्रुतीतून दाखवून दिले.धर्म कारण, राजकारण, समाजकारण, हे एकत्र करून त्यांनी व्यवस्थेला पावित्र्य प्राप्त करून दिले. शासन कर्ता हा राज्याच्या देशाच्या जनतेचा विश्वस्त म्हणून काम करत असतो.अशा ह्या एकमेव आदर्श विश्वस्त गंगा जल निर्मळ पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना जंयती निमित्त विनम्र अभिवादन.
विश्वास संवाद केंद्राच्या लेखीका सौ.माया पोतदार म्हणतात.
नसे भारती तीर्थ वा क्षेत्र ऐसे l जिथे ना तिचे एकही क्रुत्य दिसे l
जगी जन्मुनी जी करी देवलिला, नमस्कार त्या श्री अहिल्या मातेला ll.
लेखक:
डाॅ. अभिमन्यु टकले
संस्थापक धनगर धर्म पीठ ,
आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य
आपले पदाधिकारी
🌹धनगर धर्म पिठ महिला आघाडी🌹

१)सौ.शारदाताई ढोमने-महिला राज्य अध्यक्ष
२)सौ.छबूताई मातकर- अमरावती जिल्हा अध्यक्ष
३) सौ.शारदाताई थोटे,अध्यक्ष यवतमाळ जिल्हा
४) सौ.अर्चनाताई तालन-विदर्भ उपाध्यक्ष
५)सौ.रंजनाताई लांडे -समन्वयक, अमरावती जिल्हा
६)सौ.सुनंदाताई पाठक-संघटक ,अमरावती जिल्हा.
७)सौ.शोभाताई डहाके -समन्वयक,नागपुर
८)सौ.जयश्रीताई वाघ -उपाध्यक्ष अमरावती जिल्हा
९)सौ.वर्षाताई मोहोड -उपाध्यक्ष अमरावती जिल्हा
१०)सौ.प्रणालीताई खरबडे उपाध्यक्ष, नागपूर जिल्हा
११) डाॅ.रक्षाताई महाजन नागपूर जिल्हा अध्यक्ष १२) सौ.सारीकाताई बुरले
१३)डॉ. सौ.पुजाताई सहावे,नागपूर शहर अध्यक्ष
१४)सौ.सविताताई माने- धर्म गुरु पश्चिम महाराष्ट्र
१५) सौ.रीमाताई कर्णवर -पश्चिम महाराष्ट्र प्रमुख
१६)डॉ. सौ.अनिताताई खटके-पुणे जिल्हा अध्यक्ष
१७) सारिकाताई ठोंबरे- पुणे
१८)सौ.सविताताई दुधभाते -सोलापूर जिल्हा अध्यक्ष
१९)रुक्मिणीताई गलांडे, डि.वाय.एस.पी.
२०) रेशमा ठोंबरे प्रसिद्धी प्रमुख
२१)सौ.संगिताताई पाटील-उत्तर महाराष्ट्र प्रमुख
२२)सौ.मिनाताई बिडगर,नाशिक जिल्हा अध्यक्ष
२३)सौ.रेखाताई बोमशेटे-परभणी जिल्हा अध्यक्ष
२४)सौ.सिंधूताई तिडके-हिंगोली जिल्हा अध्यक्ष
२५)सौ.मिनाताई बाचकर-जिल्हा अध्यक्ष, अहमदनगर.
२६)सौ.छायाताई मोटेगावकर-लातूर जिल्हा अध्यक्ष.
२७)सौ.शोभाताई आगोने-जिल्हा संघटक नाशिक
२८) सौ.सुरेखाताई सांगोरे-नाशिक शहर अध्यक्ष
२९)सौ.सुलोचनाताई मेहत्रे(कारिकंटे) नांदेड जिल्हा अध्यक्ष.
३०)सौ .योगिताताई बांबल तळेगांव दशासर अध्यक्ष
३१)सौ दिपालिताई कावळे सचिव
३२) सौ भारती ताई वैध संघटक
३३) सौ लताताई कावळे उपाध्यक्ष
३४)सौ ममताताई टाक संपर्क प्रमुख
३५) सौ माला ताई कावळे सदस्य
३६) सौ शालिनी ताई गोहत्रे सदस्य
३७)सौ रुपाली ताई कावळे सदस्य
३८) सौ मीनाताई वाडकर सदस्य
३९) सौ नंदाताई गोहत्रे सदस्य
४०) सौ नीलिमा ताई गोहत्रे सदस्य
४१) सौ प्रभा ताई गोहत्रे जिल्हा धर्म प्रचारक
४२) सौ मंगला ताई कपिल ताटे राहुरी तालुका अध्यक्ष |४३) रेखा ताई अवघड अमरावती प्रसिद्ध प्रमुख
४४)सौ दीपिका ताई ढवळे अमरावती शहर संघटक
४५) सौ सुविदा मुंदाणे अमरावती समन्वयक
४६) सौ सुनंदा ताई गंधे
अमरावती तालुका प्रसिद्ध प्रमुख
४७)सौ जोती ताई ढाले अमरावती उपाध्यक्ष
४८) सौ मनीषा ताई बुचे गोंदिया अध्यक्ष
४९) सौ सीमाताई धुमाळ परभणी शहर अध्यक्ष
५०) सौ नन्दा ताई अवघड
५१) सौ प्रिया ताई सरोदे अमरावती उपाध्यक्ष
५२) सौ विजया ताई तिखुळे पारनेर तालुका अध्यक्ष
५३) सौ मीना ताई होपळ अकोला विदर्भ अध्यक्ष
५५)सौ.जयश्रीताई विजय नवलकार अकोला जिल्हा अध्यक्ष
५६)सौ.जयश्रीताई राजेश नवलकार अकोला जिल्हा उपाध्यक्ष

☸️🕉️धनगर धर्म पिठ पदाधिकारी🕉️
२)बापूसाहेब हटकर-केंद्रीय अध्यक्ष
३) प.पू. श्री बी. टी. गुरव सर सदगुरू. आचेगाव ता.दक्षिण सोलापूर.
४))श्री बबन बरकडे केंद्रीय उपाध्यक्ष.
५)मा.संभाजीराव सुळ-मार्गदर्शक
६)डाॅ.मुरहरी केळे मार्गदर्शक.
७)प्राचार्य. आर. एस. चोपडे मार्गदर्शक
८)मा.डाॅ.मधुकर सलगरे. मराठवाडा धर्म गुरू.
९)श्री देवीदास वैदकर धर्म गुरू जि.जळगाव व भुसावळ.
१०)बाळासाहेब करणवर-मार्गदर्शक
११)विनायक काळदाते-कार्याध्यक्ष
१२)प्रा.संजय शिंगाडे-महाराष्ट्र उपाध्यक्ष
१३)डाॅ.संतोष कोळेकर विभागीय अध्यक्ष पुणे विभाग.
१४)कृष्णा बुरगंले-धर्म संघटक
१५)श्री, लक्ष्मण निव्रुत्ती बोगीर संघटन मंत्री.
१६)अँड.अभिमान हाके- विभागीय अध्यक्ष मुंबई.
१७)डाॅ.विजय पाटील कोकण विभागीय अध्यक्ष.
१८)ह.भ.प.प्रभाकर दिवनाले- विदर्भ धर्मगुरु
१९)डाॅ.सत्यवान गडदे पुणे जिल्हाध्यक्ष.
२०)श्री विठ्ठल सजगने सर सातारा जिल्ह्याध्यक्ष.
२१)श्री विजय हुबाले सांगली जिल्हाध्यक्ष.
२२)ईजींनीयर प्रकाश कोळेकर सोलापूर जिल्हा अध्यक्ष.
२३)श्री बाळासाहेब टकले सोलापूर जिल्हा संघटक.
२४)श्री चंद्रकांत हजारे प्रवक्ते. मराठवाडा अध्यक्ष.
२५)श्री संजीवन खांडेकर सर धर्म गुरू जिल्हा उस्मानाबाद .
२६)संजयजी हुबाले धर्म गुरू जिल्हा सांगली.
२७)श्री चंद्रकांत कोळेकर संचालक सदस्य
२८)श्री भगवान जर्हाड अध्यक्ष अहमदनगर.
२९)श्री विजय देवकते उपाध्यक्ष जिल्हा. अहमदनगर
|३०)विरकर शंकर प्रसिद्धी प्रमुख. पुणे.
३१)श्री खंडेराव पाटील जिल्हाप्रमुख नाशिक
३२)श्री रघुनाथ कुवर सर मार्गदर्शक नाशिक.
३३))रामदास होपळ सर-जिल्हा अध्यक्ष अकोला
३४)ह.भ.प.कोल्हे महाराज-धर्म गुरु अकोला
३५)ह.भ.प.कळंब महाराज, अकोला जिल्हा संघटक
३६)ज्ञानेश्वरजी ढोमने-जिल्हा अध्यक्ष अमरावती
३७)ह.भ.प.घोडस्कर महाराज, धर्म गुरु अमरावती जिल्हा
३८)ह.भ.प.पुनसे महाराज, धर्मगुरु यवतमाळ
३९) ह.भ.प. कचरे महाराज, अध्यक्ष यवतमाळ जिल्हा
४०)ह.भ.प.गुरव महाराज, अध्यक्ष बुलढाणा जिल्हा
४१)ह.भ.प.घोंगे महाराज, धर्म गुरु,बुलढाणा
४२) संतोष दिवनाले-उपाध्यक्ष बुलढाणा जिल्हा
४३)प्रा.एल.डी.सरोदे-प्रसिद्धी प्रमुख विदर्भ
४४)ह.भ.प.प्रदिप महाराज गावंडे तालुका धर्म गुरु अकोला
४५)ज्ञानेश्वर महाराज पातोंड, तालुका धर्म गुरु अकोट
४६)रामकृष्ण महाराज पाचपोर ,तालुका धर्म गुरु बाळापूर
४७)मुरलीधर महाराज लोणाग्रे, तालुका धर्म गुरु,तेल्हारा
४८)शंकर महाराज देवकर, तालुका धर्म गुरु,मेहकर
४९)गजानन महाराज कर्णकर,तालुका धर्म गुरु संग्रामपूर
५०)किशोर कोल्हे सर,तालुका अध्यक्ष, तेल्हारा
५१)देवमन चराटे तालुका अध्यक्ष, पातूर
५२)विवेक लाखे,तालुका अध्यक्ष, अकोट
५३)रामसागर पुंडे,तालुका अध्यक्ष, बाळापूर
५४)लक्ष्मण पातोंड, तालुका अध्यक्ष, बार्शिटाकळी
५५) सुनिल दिवनाले तालुका अध्यक्ष अकोला
५६) हभप श्रीकृष्ण कवळकर विदर्भस्तरीय मार्गदर्शक
५७) डॉ. प्रविण सहावे नागपूर शहर अध्यक्ष
५८) रघुवीर सुशिर नांदुरा तालुकाध्यक्ष
५९) राजीव पुंडे संग्रामपूर तालुकाध्यक्ष
६०) हभप ज्ञानेश्वर देवळे जळगांव जामोद तालुका धर्मगुरु
६१ ) हभप विठ्ठल गायकवाड मेहकर तालुका धर्म प्रचारक
६२) माणिकराव गुलवाडे अकोला तालुका समन्वयक
६३)प्रा. गजानन दिवनाले तेल्हारा तालुका समन्वयक
६४ ) गजानन तितूर बाळापूर तालुका धर्म प्रचारक
६५) अनिल पातुर्डे अकोला तालुका धर्म प्रचारक
६६) अक्षय वैतकार तेल्हारा तालुका धर्म प्रचारक
६७) प्रभाकर वरखेडे खामगाव तालुका अध्यक्ष
६८) हभप भानुदास चराटे खामगांव तालुका धर्मगुरु
६९) प्रा. बाबा टेकाडे नागपूर जिल्हा उपाध्यक्ष
७०) महादेवराव दिवनाले जळगांव जामोद तालुकाध्यक्ष
७१) हभप योगेश कवठळकर संग्रामपुर तालुका समन्वयक
७२) हभप सोपान अजालसांडे शेगांव तालुका धर्मगुरु
७३ ) गोपाल महाराज लाखे
बाळापूर तालुका धर्म प्रचारक
७४) हभप महादेवराव काळे बार्शि टाकळी तालुका धर्मगुरु
७५) पुरुषोत्तमजी डाखोळे अध्यक्ष नागपूर जिल्हा

जयंती, नागपूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *