प्रा.आर.एस.चोपडे सर,अहिल्या शिक्षण संस्था सांगली यांना धर्मपिठातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

प्राचार्य आर एस चोपडे सर अध्यक्ष अहिल्या शिक्षण संस्था सांगली व अध्यक्ष चौथे आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
धनगर धर्म पीठ व
आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य.
🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन l मा कर्मफलहेतुरभूर्मा ते संङ्गोस्त्वकर्मणी ll
🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯
प्राचार्य श्री
रामचंद्र शामराव चोपडे हे नाव राज्यातील सर्व धनगर समाजाला ज्ञात आहे. जे समाजात संपर्क ठेवून आहेत त्यांना सर्वांना माहीत आहे की, महाराणी देवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्था सांगली आणि या संस्थेचे विद्यमान चेअरमन प्राचार्य मा रामचंद्र शामराव चोपडे ही नाव काय आहेत.
तर या प्राचार्य मा रा शा चोपडे सर यांची सांगोला येथे भरणाऱ्या 4 थ्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल चोपडे सरांचं मनःपूर्वक अभिनंदन! व वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
ही अतिशय योग्य निवड केल्या बद्दल डॉ अभिमन्यू टकले संस्थापक अध्यक्ष आदिवासी धनगर साहित्य परिषद. यांचं विशेष आभार!
माझ्या मते राजमाता देवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्था सांगली आणि चोपडे सर यांचा समाज विकासात जेवढा वाटा आहे तेवढा इतर कोणाचाच नाही. उपेक्षित धनगर जातीला प्रत्येक्ष कृती आणि थेट लाभ मिळवून देणारी ही एकमेव संस्था आहे. परंतु या संस्थेचे नाव आणि कार्यकर्ते प्रसिद्धी पासून विन्मुख होते. त्यांना शोधून काढत डॉ टकले यांनी चोपडे सरांचा जो सन्मान केला तो अभूतपूर्व आहे.
डॉ टकले आपण चोपडे सरांची साहित्य सम्मेलन अध्यक्ष पदी निवड करून, राजमाता देवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्था व या संस्थेचे संस्थापक बॅ टी के शेंडगे आणि चोपडे सरांच्या कार्याचा गौरव केला आहे. अशी माणसं अशा संस्था उजेडात आणून त्यांचा यथोचित गौरव केला पाहिजे.
बॅ टी के शेंडगे हे धनगर समाजातील एक रत्न होऊन गेले. पण त्यांच्या कार्याला कोणी जास्त प्रसिद्धी दिली नाही. त्यांनी दुष्काळी आणि धनगर बहुल क्षेत्रात शिक्षण पोहचविले. त्यामुळे त्या भागातील धनगर वस्त्या सुशिक्षित झाल्या.
बॅरिस्टर टी के शेंडगे हे जत विधान सभा मतदार संघातून आमदार म्हणून निवडून येताच जातीय वाद्यानी पुढच्याच पंचवार्षिक पासून तो मतदार संघ राखीव करून टाकला. तिथून ते थेट 2004 पर्यंत जत मतदारसंघ राखीव होता. म्हणजे प्रस्थापित विरोधकांनी बॅ शेंडगे साहेब यांचं राजकीय जीवन उध्वस्त करून टाकल. संपवून टाकलं. अशा परिस्थिती बॅरिस्टर साहेब खचले नाही. वैयक्तिक राजकीय ध्येय संपले असले तरी समाज विकासाचा ध्यास त्यांनी सोडला नव्हता. त्यांनी समाज विकासाच व्रत स्वीकारल. त्यासाठी त्यांनी शिक्षणाचं महत्व ओळखलं. समाज दुष्काळी भागात दऱ्या खोऱ्यात वस्ती करून आहे. इकडे शिक्षणाची गंगा कोण आणणार. त्यासाठी स्वतः बॅरिस्टर साहेबांनी भगीरथ प्रयत्न करून, राजमाता देवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्था उभी करून शिक्षणाची गंगा त्या उपेक्षित धनगर वड्या वस्तीवर नेली. त्यांच्या काळात म्हणजे 1960 साला पर्यंत त्यांनी दोन माध्यमिक विद्यालय सुरू केले होते.
त्यांच्या पश्चात त्यांचे नातू म्हणजे मुलीचे चिरंजीव प्राचार्य मा रा शा चोपडे सर यांनी या संस्थेचा भार खांद्यावर घेतला. त्याचा मोठा वटवृक्ष चोपडे सरानी केला.

*इवलेसे रोप लावीयले दारी।*
*त्याचा वेलू गेला गगनावरी।।*

तिथे चोपडे सरांनी शिक्षक मॅनेजमेंट स्थापन करून आज या संस्थेचा विस्तार केला आहे. आता त्यांचेकडे, 14 माध्यमिक, 5 उच्च माध्यमिक, 5 प्राथमिक, 5 वसतीगृह, एक महाविद्यालय आहेत. एकूण 12 हजार विद्यार्थी इथे शिक्षण घेत असून या संस्थेत शिक्षक व शिक्षकेतर एकूण 300 कर्मचारी कार्यरत आहेत.
आता पर्यंत हे सर्व कार्य अंधारात होते. डॉ टकले यांनी मा चोपडे सर यांची 4 थ्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पदी निवड करून हे कार्य प्रकाशात आणले आहे.
श्री चोपडे सर यांची निवड म्हणजे बॅ टी के शेंडगे यांचा गौरव, राजमाता देवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्थेचा गौरव आणि विद्यमान चेरमन श्री चोपडे सर यांच्या कामाचा गौरव. ही निवड म्हणजे त्यांची शिक्षक मॅनेजमेंट आणि शिक्षक शिक्षकेतर वृंदाचा गौरव, माजी विद्यार्थ्यानच्या सहकार्याचा गौरव आहे.
शिक्षण क्षेत्रात हिमालया एवढं उंच कार्य करणाऱ्या श्री रा शा चोपडे सर यांचं साहित्य क्षेत्रातील कार्य सुध्दा खूप अफाट आहे.
राजमाता देवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्थेचे विद्यमान चेरमन प्राचार्य श्री चोपडे सर, एम ए मराठी, बी एस सी, बी एड आहेत. शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य या पदावर 38 वर्ष काम करून ते निवृत्त झाले आणि आता संस्थेत ते चेरमन आहेत.

*साहित्य सेवा*
*मराठी विषयावर विलक्षण प्रभुत्व आहे.
*सामाजीक, शैक्षणीक, ऐतेहासिक, आध्यात्मिक विषयावर, शाळा महाविद्यालयातून व सभान मधून शेकडो व्याख्याने दिली आहेत.
*मल्हारराव होळकर आणि अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर व्याख्यान देतात.
*प्रासंगिक विषयावर अनेक वृत्तपत्र, मासिकातून लेख लिहिले आहेत.
* बॅरिस्टर टी के शेंडगे यांच्या गौरव ग्रंथाचे संपादन केले.
* माजी विद्यार्थ्यांनी चोपडे सरांच्या जीवनावर *स्फूर्ती* हा ग्रंथ लिहिला त्यात सरावर 100 लेख आहेत. या अंकाचे प्रकाशन तत्कालीन गृहमंत्री आर आर आबांच्या हस्ते झाले होते.
* अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, शिक्षण प्रसार, पाणी संघर्ष, सद्गुरू वामन पै यांच्या जीवनविद्या कार्यात सक्रिय सहभाग, धनगर st आरक्षण आंदोलन अशी असंख्य कार्य त्यांनी केली आहेत.
*मुख्याध्यापक संघटनेचे जिल्हाध्यक्ष, शिक्षण संस्था चालक संघटनेचे संघटक, धनगर महासंघाचे पदाधिकारी अशी अनेक पद त्यांनी भूषविली आहेत.
🎖महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार, सांगली जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार, जीवन गौरव, कर्मवीर, आदर्श माता-पिता असे दोन डझनाचे वर पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
अशा या महान सरस्वती पुत्राचे सांगोला येथे भरणाऱ्या 4 थ्या आदिवासी धनगर साहित्य संमेलन अध्यक्ष पदावर निवड झाल्या बद्दल अभिनंदन.
प्राचार्य श्री चोपडे सर आपली निवड फक्त मार्च 2020 पुरती नसून ही निवड पुढील पूर्ण काही वर्षासाठी आहे. या एक वर्षाच्या कालावधीत आपण आपला अधिकार वापरून ही धनगर साहित्य चळवळ अधिक उंचावर न्याल याची आम्हाला खात्री आहे. या वर्ष भरात आपण आपल्या सोयीनुसार राज्यभर दौरे काढून समाजात साहित्या विषयी गोडी निर्माण करावी ही विनंती.
पुन्हा एकदा अभिनंदन आणि पुढील कार्यास शुभेच्छा! वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
🏆मुळ लेखक:श्री बापूसाहेब हटकर केंद्रीय अध्यक्ष धनगर धर्म पीठ महाराष्ट्र राज्य. मुंबई
🛕संपादक: विनायक काळदाते- कार्य अध्यक्ष धनगर धर्मपीठ. नाशिक,
🏆सह संपादन :श्री ज्ञानेश्वर ढोमणे अध्यक्ष धनगर धर्मपीठ आमरावती.
🔯प्रसारक:रेशमा ठोबंरे
प्रसिध्दी प्रमुख पुणे.
🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🕉️धनगर धर्म पिठ पदाधिकारी🕉️
१)डॉ. अभिमन्यू टकले-संस्थापक
२)बापूसाहेब हटकर-केंद्रीय अध्यक्ष
३) प.पू. श्री बी. टी. गुरव सर सदगुरू. आचेगाव ता.दक्षिण सोलापूर.
४))श्री बबन बरकडे केंद्रीय उपाध्यक्ष.
५)मा.संभाजीराव सुळ-मार्गदर्शक
६)डाॅ.मुरहरी केळे मार्गदर्शक.
७)प्राचार्य. आर. एस. चोपडे मार्गदर्शक
८)मा.डाॅ.मधुकर सलगरे. मराठवाडा धर्म गुरू.
९)श्री देवीदास वैदकर धर्म गुरू जि.जळगाव व भुसावळ.
१०)बाळासाहेब करणवर-मार्गदर्शक
११)विनायक काळदाते-कार्याध्यक्ष
१२)प्रा.संजय शिंगाडे-महाराष्ट्र उपाध्यक्ष
१३)डाॅ.संतोष कोळेकर विभागीय अध्यक्ष पुणे विभाग.
१४)कृष्णा बुरगंले-धर्म संघटक
१५)श्री, लक्ष्मण निव्रुत्ती बोगीर संघटन मंत्री.
१६)अँड.अभिमान हाके- विभागीय अध्यक्ष मुंबई.
१७)डाॅ.विजय पाटील कोकण विभागीय अध्यक्ष.
१८)ह.भ.प.प्रभाकर दिवनाले- विदर्भ धर्मगुरु
१९)डाॅ.सत्यवान गडदे पुणे जिल्हाध्यक्ष.
२०)श्री विठ्ठल सजगने सर सातारा जिल्ह्याध्यक्ष.
२१)श्री विजय हुबाले सांगली जिल्हाध्यक्ष.
२२)ईजींनीयर प्रकाश कोळेकर सोलापूर जिल्हा अध्यक्ष.
२३)श्री बाळासाहेब टकले सोलापूर जिल्हा संघटक.
२४)श्री चंद्रकांत हजारे प्रवक्ते. मराठवाडा अध्यक्ष.
२५)श्री संजीवन खांडेकर सर धर्म गुरू जिल्हा उस्मानाबाद .
२६)संजयजी हुबाले धर्म गुरू जिल्हा सांगली.
२७)श्री चंद्रकांत कोळेकर संचालक सदस्य
२८)श्री भगवान जर्हाड अध्यक्ष अहमदनगर.
२९)श्री विजय देवकते उपाध्यक्ष जिल्हा. अहमदनगर
|३०)विरकर शंकर प्रसिद्धी प्रमुख. पुणे.
३१)श्री खंडेराव पाटील जिल्हाप्रमुख नाशिक
३२)श्री रघुनाथ कुवर सर मार्गदर्शक नाशिक.
३३))रामदास होपळ सर-जिल्हा अध्यक्ष अकोला
३४)ह.भ.प.कोल्हे महाराज-धर्म गुरु अकोला
३५)ह.भ.प.कळंब महाराज, अकोला जिल्हा संघटक
३६)ज्ञानेश्वरजी ढोमने-जिल्हा अध्यक्ष अमरावती
३७)ह.भ.प.घोडस्कर महाराज, धर्म गुरु अमरावती जिल्हा
३८)ह.भ.प.पुनसे महाराज, धर्मगुरु यवतमाळ
३९) ह.भ.प. कचरे महाराज, अध्यक्ष यवतमाळ जिल्हा
४०)ह.भ.प.गुरव महाराज, अध्यक्ष बुलढाणा जिल्हा
४१)ह.भ.प.घोंगे महाराज, धर्म गुरु,बुलढाणा
४२) संतोष दिवनाले-उपाध्यक्ष बुलढाणा जिल्हा
४३)प्रा.एल.डी.सरोदे-प्रसिद्धी प्रमुख विदर्भ
४४)ह.भ.प.प्रदिप महाराज गावंडे तालुका धर्म गुरु अकोला
४५)ज्ञानेश्वर महाराज पातोंड, तालुका धर्म गुरु अकोट
४६)रामकृष्ण महाराज पाचपोर ,तालुका धर्म गुरु बाळापूर
४७)मुरलीधर महाराज लोणाग्रे, तालुका धर्म गुरु,तेल्हारा
४८)शंकर महाराज देवकर, तालुका धर्म गुरु,मेहकर
४९)गजानन महाराज कर्णकर,तालुका धर्म गुरु संग्रामपूर
५०)किशोर कोल्हे सर,तालुका अध्यक्ष, तेल्हारा
५१)देवमन चराटे तालुका अध्यक्ष, पातूर
५२)विवेक लाखे,तालुका अध्यक्ष, अकोट
५३)रामसागर पुंडे,तालुका अध्यक्ष, बाळापूर
५४)लक्ष्मण पातोंड, तालुका अध्यक्ष, बार्शिटाकळी
५५) सुनिल दिवनाले तालुका अध्यक्ष अकोला
५६) हभप श्रीकृष्ण कवळकर विदर्भस्तरीय मार्गदर्शक
५७) डॉ. प्रविण सहावे नागपूर शहर अध्यक्ष
५८) रघुवीर सुशिर नांदुरा तालुकाध्यक्ष
५९) राजीव पुंडे संग्रामपूर तालुकाध्यक्ष
६०) हभप ज्ञानेश्वर देवळे जळगांव जामोद तालुका धर्मगुरु
६१ ) हभप विठ्ठल गायकवाड मेहकर तालुका धर्म प्रचारक
६२) माणिकराव गुलवाडे अकोला तालुका समन्वयक
६३)प्रा. गजानन दिवनाले तेल्हारा तालुका समन्वयक
६४ ) गजानन तितूर बाळापूर तालुका धर्म प्रचारक
६५) अनिल पातुर्डे अकोला तालुका धर्म प्रचारक
६६) अक्षय वैतकार तेल्हारा तालुका धर्म प्रचारक
६७) प्रभाकर वरखेडे खामगाव तालुका अध्यक्ष
६८) हभप भानुदास चराटे खामगांव तालुका धर्मगुरु
६९) प्रा. बाबा टेकाडे नागपूर जिल्हा उपाध्यक्ष
७०) महादेवराव दिवनाले जळगांव जामोद तालुकाध्यक्ष
७१) हभप योगेश कवठळकर संग्रामपुर तालुका समन्वयक
७२) हभप सोपान अजालसांडे शेगांव तालुका धर्मगुरु
७३ ) गोपाल महाराज लाखे
बाळापूर तालुका धर्म प्रचारक
७४) हभप महादेवराव काळे बार्शि टाकळी तालुका धर्मगुरु
७५) पुरुषोत्तमजी डाखोळे अध्यक्ष नागपूर जिल्हा🌹धनगर धर्म पिठ महिला आघाडी🌹

१)सौ.शारदाताई ढोमने-महिला राज्य अध्यक्ष
२)सौ.छबूताई मातकर- अमरावती जिल्हा अध्यक्ष
३) सौ.शारदाताई थोटे,अध्यक्ष यवतमाळ जिल्हा
४) सौ.अर्चनाताई तालन-विदर्भ उपाध्यक्ष
५)सौ.रंजनाताई लांडे -समन्वयक, अमरावती जिल्हा
६)सौ.सुनंदाताई पाठक-संघटक ,अमरावती जिल्हा.
७)सौ.शोभाताई डहाके -समन्वयक,नागपुर
८)सौ.जयश्रीताई वाघ -उपाध्यक्ष अमरावती जिल्हा
९)सौ.वर्षाताई मोहोड -उपाध्यक्ष अमरावती जिल्हा
१०)सौ.प्रणालीताई खरबडे उपाध्यक्ष, नागपूर जिल्हा
११) डाॅ.रक्षाताई महाजन नागपूर जिल्हा अध्यक्ष १२) सौ.सारीकाताई बुरले
१३)डॉ. सौ.पुजाताई सहावे,नागपूर शहर अध्यक्ष
१४)सौ.सविताताई माने- धर्म गुरु पश्चिम महाराष्ट्र
१५) सौ.रीमाताई कर्णवर -पश्चिम महाराष्ट्र प्रमुख
१६)डॉ. सौ.अनिताताई खटके-पुणे जिल्हा अध्यक्ष
१७) सारिकाताई ठोंबरे- पुणे
१८)सौ.सविताताई दुधभाते -सोलापूर जिल्हा अध्यक्ष
१९)रुक्मिणीताई गलांडे, डि.वाय.एस.पी.
२०) रेशमा ठोंबरे प्रसिद्धी प्रमुख
२१)सौ.संगिताताई पाटील-उत्तर महाराष्ट्र प्रमुख
२२)सौ.मिनाताई बिडगर,नाशिक जिल्हा अध्यक्ष
२३)सौ.रेखाताई बोमशेटे-परभणी जिल्हा अध्यक्ष
२४)सौ.सिंधूताई तिडके-हिंगोली जिल्हा अध्यक्ष
२५)सौ.मिनाताई बाचकर-जिल्हा अध्यक्ष, अहमदनगर.
२६)सौ.छायाताई मोटेगावकर-लातूर जिल्हा अध्यक्ष.
२७)सौ.शोभाताई आगोने-जिल्हा संघटक नाशिक
२८) सौ.सुरेखाताई सांगोरे-नाशिक शहर अध्यक्ष
२९)सौ.सुलोचनाताई मेहत्रे(कारिकंटे) नांदेड जिल्हा अध्यक्ष.
३०)सौ .योगिताताई बांबल तळेगांव दशासर अध्यक्ष
३१)सौ दिपालिताई कावळे सचिव
३२) सौ भारती ताई वैध संघटक
३३) सौ लताताई कावळे उपाध्यक्ष
३४)सौ ममताताई टाक संपर्क प्रमुख
३५) सौ माला ताई कावळे सदस्य
३६) सौ शालिनी ताई गोहत्रे सदस्य
३७)सौ रुपाली ताई कावळे सदस्य
३८) सौ मीनाताई वाडकर सदस्य
३९) सौ नंदाताई गोहत्रे सदस्य
४०) सौ नीलिमा ताई गोहत्रे सदस्य
४१) सौ प्रभा ताई गोहत्रे जिल्हा धर्म प्रचारक
४२) सौ मंगला ताई कपिल ताटे राहुरी तालुका अध्यक्ष |४३) रेखा ताई अवघड अमरावती प्रसिद्ध प्रमुख
४४)सौ दीपिका ताई ढवळे अमरावती शहर संघटक
४५) सौ सुविदा मुंदाणे अमरावती समन्वयक
४६) सौ सुनंदा ताई गंधे
अमरावती तालुका प्रसिद्ध प्रमुख
४७)सौ जोती ताई ढाले अमरावती उपाध्यक्ष
४८) सौ मनीषा ताई बुचे गोंदिया अध्यक्ष
४९) सौ सीमाताई धुमाळ परभणी शहर अध्यक्ष
५०) सौ नन्दा ताई अवघड
५१) सौ प्रिया ताई सरोदे अमरावती उपाध्यक्ष
५२) सौ विजया ताई तिखुळे पारनेर तालुका अध्यक्ष
अकोला जिल्हा
५३) सौ मीना ताई होपळ अकोला विदर्भ अध्यक्ष
५४)सौ.जयश्रीताई विजय नवलकार जिल्हा अध्यक्ष
५५)सौ.जयश्रीताई राजेश नवलकार उपाध्यक्ष
५६)सौ.रुपालीताई काळदाते, सचिव
५७)सौ.सुनंदाताई गुलवाडे, संघटक.🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕

नागपूर, वाढदिवस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *