नरखेड पंचायत समिती मध्ये गुढी उभारुन शिवस्वराज्य दिन साजरा.

देवेंद्र थोटे यांचे कडून

*आज दि.6/6/21 रोज रविवार ला 8.45 वाजता नरखेड पंचायत समिती मध्ये शिवस्वराज्य दिना निमित्त स्वराजगुढी चे पूजन व शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवस्वराज्य गुढी उभारून साजरा करण्यात आला.यावेळी उपस्थित सौं. नीलिमा सतीश रेवतकर सभापती, श्री. वैभव दळवी उपसभापती, श्री. प्रशांत मोहोड खंडविकास अधिकारी, श्री. मुसळे, श्री, सलामे, श्री. सरोदे श्री. तोडसे,श्री. बालवीर,श्री. गौर, श्री. बाणाईत श्री. लोहे सौं. घाटोड सन्माननीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.*
*

नरखेड, महत्वाची बातमी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *