स्व.नानासाहेब कर्णवर पाटील यांना धर्मपिठातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.

श्री बाळासाहेब कर्णवर पाटील व्हा.चेरमन श्री श्री सदगुरू साखर कारखाना व तिसरे आदिवासी धनगर साहित्य संमेलन म्हसवड यांच्या वडिलांचे आकस्मिक निधन 😥
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन l मा कर्मफलहेतुरभूर्मा ते संङ्गोस्त्वकर्मणी ll☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️
माळशिरस तालुक्यातील पश्चिम भागाचे ज्येष्ठ नेते , व सर्वसामान्य जनतेच्या आर्थिक व इतर कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी धावून जाणारे , तसेच लहान थोरांपासून ते युवकांपर्यंत आणि शासकीय अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांमध्येच “नाना” या नावाने लोकप्रिय असणारे , आज एकविसाव्या शतकातही ६०-६५ जणांच्या कुटुंबाचे प्रमुख पद आदर्श पद्धतीने पार पाडणारे सद्गुरु श्री श्री साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री बाळासाहेब कर्णवर पाटील यांचे वडील नानासाहेब आबाजी कर्णवर पाटील यांचे वयाच्या 75 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या निधनाची बातमी समजताच सातारा,सांगली, सोलापूर जिल्ह्यातील अधिकारी, पदाधिकारी,सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी,स्नेही व आप्तेष्ठांनी त्यांच्या निधनाबद्दल दूरध्वनीवरून शोक व्यक्त केला. त्यांच्या पार्थिवावर सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करुन अतीव दुःखाने अंत्यसंस्कार करुन त्यांचे पुत्र बाळासाहेब कर्णवर पाटील यांनी भडाग्नी दिला.नानांनी तंटामुक्ती समितीचे अध्यक्षपद, गोरडवाडीचे सरपंचपद, माळशिरस तालुका रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्षपद अशी अनेक पदे समर्थपणे भूषवली.त्यांच्या जाण्याने माळशिरस तालुक्यामध्ये सामाजिक,राजकीय व सार्वजनिक क्षेत्रामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली असून त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
नानांनी तिसरे आदिवासी धनगर साहित्य संमेलन म्हसवड येथे एक महिनाभर सांस्कृतिक कार्यक्रम पुर्ण करण्या साठी खूप कष्ट घेतले होते.
श्री बाळासाहेब कर्णवर पाटील हे एक साहित्य संमेलन व धर्म पीठाचे खूप मोठे आधारस्तंभ आहेत. तसेच सर्व कर्णवर कुटुंबीय सामाजिक बांधीलकी जपत असतात. सौ रिमाताई सोमनाथ कर्णवर या धर्म पीठाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आहेत. श्री सोमनाथ कर्णवर एपीआय मुंबई येथे कार्यरत आहेत व सामाजिक, साहित्य, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यात समाजाचे आधारस्तंभ आहेत. आज या आधारस्तंभाचा आधारवड नानासाहेब कर्णवर पाटील होते. आधारवड हारपला. आम्ही सर्व महाराष्ट्र राज्यातील सर्व क्षेत्रातील समाज बांधव आपल्या दु:खात सहभागी आहोत.
तमाम महाराष्ट्र राज्यातील समाजा मार्फत नानासाहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली.
धनगर धर्म पीठ व
आदिवासी धनगर साहित्य संमेलन
महाराष्ट्र राज्य. ☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️🕉️धनगर धर्म पिठ पदाधिकारी🕉️
१)डॉ. अभिमन्यू टकले-संस्थापक
२)बापूसाहेब हटकर-केंद्रीय अध्यक्ष
३) प.पू. श्री बी. टी. गुरव सर सदगुरू. आचेगाव ता.दक्षिण सोलापूर.
४))श्री बबन बरकडे केंद्रीय उपाध्यक्ष.
५)मा.संभाजीराव सुळ-मार्गदर्शक
६)डाॅ.मुरहरी केळे मार्गदर्शक.
७)प्राचार्य. आर. एस. चोपडे मार्गदर्शक
८)मा.डाॅ.मधुकर सलगरे. मराठवाडा धर्म गुरू.
९)श्री देवीदास वैदकर धर्म गुरू जि.जळगाव व भुसावळ.
११)विनायक काळदाते-कार्याध्यक्ष
१२)प्रा.संजय शिंगाडे-महाराष्ट्र उपाध्यक्ष
१३)डाॅ.संतोष कोळेकर विभागीय अध्यक्ष पश्चिममहाराष्ट्र
१५)श्री, लक्ष्मण निव्रुत्ती बोगीर संघटन मंत्री.
१६)अँड.अभिमान हाके- विभागीय अध्यक्ष मुंबई.
१७)डाॅ.विजय पाटील कोकण विभागीय अध्यक्ष.
१८)ह.भ.प.प्रभाकर दिवनाले- विदर्भ धर्मगुरु
१९)डाॅ.सत्यवान गडदे पुणे जिल्हाध्यक्ष.
२०)श्री विठ्ठल सजगने सर सातारा जिल्ह्याध्यक्ष.
२१)श्री विजय हुबाले सांगली जिल्हाध्यक्ष.
२२)ईजींनीयर प्रकाश कोळेकर सोलापूर जिल्हा अध्यक्ष.
२३)श्री बाळासाहेब टकले सोलापूर जिल्हा संघटक.
२४)श्री चंद्रकांत हजारे प्रवक्ते. मराठवाडा अध्यक्ष.
२५)श्री संजीवन खांडेकर सर धर्म गुरू जिल्हा उस्मानाबाद .
२६)संजयजी हुबाले धर्म गुरू जिल्हा सांगली.
२७)श्री चंद्रकांत कोळेकर संचालक सदस्य
२८)श्री भगवान जर्हाड अध्यक्ष अहमदनगर.
२९)श्री विजय देवकते उपाध्यक्ष जिल्हा. अहमदनगर
|३०)विरकर शंकर प्रसिद्धी प्रमुख. पुणे.
३१)श्री खंडेराव पाटील जिल्हाप्रमुख नाशिक
३२)श्री रघुनाथ कुवर सर मार्गदर्शक नाशिक.
३३))रामदास होपळ सर-जिल्हा अध्यक्ष अकोला
३४)ह.भ.प.कोल्हे महाराज-धर्म गुरु अकोला
३५)ह.भ.प.कळंब महाराज, अकोला जिल्हा संघटक
३६)ज्ञानेश्वरजी ढोमने-जिल्हा अध्यक्ष अमरावती
३७)ह.भ.प.घोडस्कर महाराज, धर्म गुरु अमरावती जिल्हा
३८)ह.भ.प.पुनसे महाराज, धर्मगुरु यवतमाळ
३९) ह.भ.प. कचरे महाराज, अध्यक्ष यवतमाळ जिल्हा
४०)ह.भ.प.गुरव महाराज, अध्यक्ष बुलढाणा जिल्हा
४१)ह.भ.प.घोंगे महाराज, धर्म गुरु,बुलढाणा
४२) संतोष दिवनाले-उपाध्यक्ष बुलढाणा जिल्हा
४३)प्रा.एल.डी.सरोदे-प्रसिद्धी प्रमुख विदर्भ
४४)ह.भ.प.प्रदिप महाराज गावंडे तालुका धर्म गुरु अकोला
४५)ज्ञानेश्वर महाराज पातोंड, तालुका धर्म गुरु अकोट
४६)रामकृष्ण महाराज पाचपोर ,तालुका धर्म गुरु बाळापूर
४७)मुरलीधर महाराज लोणाग्रे, तालुका धर्म गुरु,तेल्हारा
४८)शंकर महाराज देवकर, तालुका धर्म गुरु,मेहकर
४९)गजानन महाराज कर्णकर,तालुका धर्म गुरु संग्रामपूर
५०)किशोर कोल्हे सर,तालुका अध्यक्ष, तेल्हारा
५१)देवमन चराटे तालुका अध्यक्ष, पातूर
५२)विवेक लाखे,तालुका अध्यक्ष, अकोट
५३)रामसागर पुंडे,तालुका अध्यक्ष, बाळापूर
५४)लक्ष्मण पातोंड, तालुका अध्यक्ष, बार्शिटाकळी
५५) सुनिल दिवनाले तालुका अध्यक्ष अकोला
५६) हभप श्रीकृष्ण कवळकर विदर्भस्तरीय मार्गदर्शक
५७) डॉ. प्रविण सहावे नागपूर शहर अध्यक्ष
५८) रघुवीर सुशिर नांदुरा तालुकाध्यक्ष
५९) राजीव पुंडे संग्रामपूर तालुकाध्यक्ष
६०) हभप ज्ञानेश्वर देवळे जळगांव जामोद तालुका धर्मगुरु
६१ ) हभप विठ्ठल गायकवाड मेहकर तालुका धर्म प्रचारक
६२) माणिकराव गुलवाडे अकोला तालुका समन्वयक
६३)प्रा. गजानन दिवनाले तेल्हारा तालुका समन्वयक
६४ ) गजानन तितूर बाळापूर तालुका धर्म प्रचारक
६५) अनिल पातुर्डे अकोला तालुका धर्म प्रचारक
६६) अक्षय वैतकार तेल्हारा तालुका धर्म प्रचारक
६७) प्रभाकर वरखेडे खामगाव तालुका अध्यक्ष
६८) हभप भानुदास चराटे खामगांव तालुका धर्मगुरु
६९) प्रा. बाबा टेकाडे नागपूर जिल्हा उपाध्यक्ष
७०) महादेवराव दिवनाले जळगांव जामोद तालुकाध्यक्ष
७१) हभप योगेश कवठळकर संग्रामपुर तालुका समन्वयक
७२) हभप सोपान अजालसांडे शेगांव तालुका धर्मगुरु
७३ ) गोपाल महाराज लाखे
बाळापूर तालुका धर्म प्रचारक
७४) हभप महादेवराव काळे बार्शि टाकळी तालुका धर्मगुरु
७५) पुरुषोत्तमजी डाखोळे अध्यक्ष नागपूर जिल्हा🌹धनगर धर्म पिठ महिला आघाडी🌹

१)सौ.शारदाताई ढोमने-महिला राज्य अध्यक्ष
२)सौ.छबूताई मातकर- अमरावती जिल्हा अध्यक्ष
३) सौ.शारदाताई थोटे,अध्यक्ष यवतमाळ जिल्हा
४) सौ.अर्चनाताई तालन-विदर्भ उपाध्यक्ष
५)सौ.रंजनाताई लांडे -समन्वयक, अमरावती जिल्हा
६)सौ.सुनंदाताई पाठक-संघटक ,अमरावती जिल्हा.
७)सौ.शोभाताई डहाके -समन्वयक,नागपुर
८)सौ.जयश्रीताई वाघ -उपाध्यक्ष अमरावती जिल्हा
९)सौ.वर्षाताई मोहोड -उपाध्यक्ष अमरावती जिल्हा
१०)सौ.प्रणालीताई खरबडे उपाध्यक्ष, नागपूर जिल्हा
११) डाॅ.रक्षाताई महाजन नागपूर जिल्हा अध्यक्ष १२) सौ.सारीकाताई बुरले
१३)डॉ. सौ.पुजाताई सहावे,नागपूर शहर अध्यक्ष
१४)सौ.सविताताई माने- धर्म गुरु पश्चिम महाराष्ट्र
१६)डॉ. सौ.अनिताताई खटके-पुणे जिल्हा अध्यक्ष
१७) सारिकाताई ठोंबरे- पुणे
१८)सौ.सविताताई दुधभाते -सोलापूर जिल्हा अध्यक्ष
१९)रुक्मिणीताई गलांडे, डि.वाय.एस.पी.
२०) रेशमा ठोंबरे प्रसिद्धी प्रमुख
२१)सौ.संगिताताई पाटील-उत्तर महाराष्ट्र प्रमुख
२२)सौ.मिनाताई बिडगर,नाशिक जिल्हा अध्यक्ष
२३)सौ.रेखाताई बोमशेटे-परभणी जिल्हा अध्यक्ष
२४)सौ.सिंधूताई तिडके-हिंगोली जिल्हा अध्यक्ष
२५)सौ.मिनाताई बाचकर-जिल्हा अध्यक्ष, अहमदनगर.
२६)सौ.छायाताई मोटेगावकर-लातूर जिल्हा अध्यक्ष.
२७)सौ.शोभाताई आगोने-जिल्हा संघटक नाशिक
२८) सौ.सुरेखाताई सांगोरे-नाशिक शहर अध्यक्ष
२९)सौ.सुलोचनाताई मेहत्रे(कारिकंटे) नांदेड जिल्हा अध्यक्ष.
३०)सौ .योगिताताई बांबल तळेगांव दशासर अध्यक्ष
३१)सौ दिपालिताई कावळे सचिव
३२) सौ भारती ताई वैध संघटक
३३) सौ लताताई कावळे उपाध्यक्ष
३४)सौ ममताताई टाक संपर्क प्रमुख
३५) सौ माला ताई कावळे सदस्य
३६) सौ शालिनी ताई गोहत्रे सदस्य
३७)सौ रुपाली ताई कावळे सदस्य
३८) सौ मीनाताई वाडकर सदस्य
३९) सौ नंदाताई गोहत्रे सदस्य
४०) सौ नीलिमा ताई गोहत्रे सदस्य
४१) सौ प्रभा ताई गोहत्रे जिल्हा धर्म प्रचारक
४२) सौ मंगला ताई कपिल ताटे राहुरी तालुका अध्यक्ष |४३) रेखा ताई अवघड अमरावती प्रसिद्ध प्रमुख
४४)सौ दीपिका ताई ढवळे अमरावती शहर संघटक
४५) सौ सुविदा मुंदाणे अमरावती समन्वयक
४६) सौ सुनंदा ताई गंधे
अमरावती तालुका प्रसिद्ध प्रमुख
४७)सौ जोती ताई ढाले अमरावती उपाध्यक्ष
४८) सौ मनीषा ताई बुचे गोंदिया अध्यक्ष
४९) सौ सीमाताई धुमाळ परभणी शहर अध्यक्ष
५०) सौ नन्दा ताई अवघड
५१) सौ प्रिया ताई सरोदे अमरावती उपाध्यक्ष
५२) सौ विजया ताई तिखुळे पारनेर तालुका अध्यक्ष
५३) सौ मीना ताई होपळ अकोला विदर्भ अध्यक्ष

श्रद्धांजली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *