💐धर्म पिठाच्या शिरेपेचात अकोला जिल्हा अध्यक्ष श्री.होपळ सर यांनी खोचला मानाचा तुरा💐

📚🌹🕉️ धर्म पिठ अकोला जिल्हा अध्यक्ष श्री.होपळ सर यांनी धर्म पिठाच्या शिरेपेचात खोचला मानाचा तुरा 🕉️ मागील बारा तेरा वर्षांपासून अकोला जिल्ह्यात एक नाविन्यपूर्ण प्रयोग समाज राबवतो तो म्हणजे डिसेंबर महिन्यात उपवर वधुवर परिचय मेळाव्याचे आयोजन. आयोजन समिती दिवाळीच्या सुट्यांमध्ये

💐अत्यंत साध्या पद्धतीने अकोट येथील वधुवर परीचय पुस्तिकेचे प्रकाशन👌

📚🌹दिखाऊपणाला नाही दिला वारा -पुस्तिका प्रकाशनाला मोजक्यानांच थारा🌹 अहंकाराचा वारा न लागो राजसा। माझिया विष्णुदासा कार्यकर्त्यांशी l या संत उक्तीप्रमाणे अत्यंत साधेपणाने,कुठल्याही जाहिरातबाजी व बडेजावाशिवाय एका तपाची पार्श्वभूमी असलेल्या अकोट येथील वधुवर परीचय मेळाव्याच्या बायोडाटा पुस्तिकेचे विमोचन/प्रकाशन झाले. कोरोना रोगराई