🌹श्री.बाळासाहेब खराटे व श्री.मनोज करणकार यांचा वाढदिवस साजरा🌹 आयुष्यातील सुखाचे प्रसंग सुद्धा वाटून घ्यावेत म्हणजे आनंद वाटत राहील्यास आनंद द्विगुणित होतो असे म्हणतात. याच विचाराने एकत्रित येत आकाशवाणीचे अधिकारी श्री.बाळासाहेब खराटे व युवानेते,कोरोना योद्धा श्री.मनोज करणकार यांचा वाढदिवस त्यांच्या मित्रांनी
🕉️🌹धर्मपिठ विदर्भ संघटक पदी निवड झाल्याबद्दल मा.गोपाळभाऊ गावंडे यांचा अकोला येथे सत्कार🕉️🌹 समाज शिक्षण,प्रबोधनातून सर्वांगीण समाज विकास साधन्याचे व्हिजन व मिशन असलेल्या धर्मपिठामध्ये शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, ईजिनिअर,व्यावसायिक, नोकरदार सामिल होऊन समाज विकासात योगदान देण्यासाठी पुढे येत आहेत. धर्मपिठाच्या विदर्भ संघटक
🕉️धर्म पिठाने पत्रकार दिना निमित्त केला पत्रकार बांधवाचा सन्मान🕉️ अकोला- सामाजिक प्रबोधन, शिक्षणातून समाजविकास साधन्याच्या हेतूने कार्यरत असलेल्या धर्म पिठाची भुमिका जनसामान्यात पोहचवीण्यात प्रिंट मेडीयाची मोठी मदत होत आहे.लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून स्थान असलेला मेडीयाचा गौरव म्हणून 6जानेवारी हा पत्रकार
🌹अभिष्टचिंतन🌹 मा.आ.हरिदासजी भदे साहेब🎂 बहुजनांचे मार्गदर्शक धनगर समाजाचे भाग्यविधाते,बहुजन समाजाला अकोला जिल्ह्यात राजकारणात दखलपात्र करून उभ्या महाराष्ट्रात नावलौकिक मिळवून देणारे, प्रसिद्धी विन्मुख ,तत्त्वनिष्ठ राजकारण व धैय्यनिष्ठ समाजकारण करणारे सुस्वभावी व्यक्तीमत्व मा.आ.हरिदासजी भदे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🌹शुभेच्छुक. पुरुषोत्तमजी डाखोळे