विनायक काळदाते यांचे वृत्त. कोरोना निर्मुलनासाठी विद्यानिकेतन एज्युकेशन संस्थेचे संचालक श्री.प्रशांत अभ्यंकर यांचे काम प्रशसंनिय-सरपंच श्री.पुरुषोत्तम घोगरे-गावोगांव. प्रत्येकाने.आपल्या परिने सामाजिक बांधीलक़ी जपली व सकारात्मक सहभाग दिला तर संकट सहज़ होते. यंत्रणा व निगडीत विविध स्तरांवर कार्यरत असलेल्या कर्मचारीवृंद यांच्या सक्षमीकरनासाठी