मुर्तिजापूरातील जनता कर्फ्युने कोरोना नाही तर लहान व्यावसायिकांचा रोजगार जाईल..

मुतिजापूरात कोरोना चा फैलाव रोखण्यासाठी व्यापारी बंद चा एल्गार पुकारला लघू व्यावसायिकांची नाराजी मुतिजापूर तालुका प्रतिनिधी मुतिजापूर शहरात गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने कोरोनाचा झपाट्याने प्रसार होत आहे शहरात कोरोना बाधीतांची संख्या तीनशेच्या वर पोहचली आहे दररोज दहा ते पंधरा कोरोना