कृषीमंत्री मा.ना.दादा भुसे यांच्या सोबत मा.श्री.सलीलदादा देशमुख व सभापती सौ.निलीमाताई रेवतकर यांची नरखेड तालुक्यातील कृषी विषयक प्रश्नांवर चर्चा.

देवेंद्र थोटे यांचे कडून आज *कृषी विभाग ची खरीप हंगाम ची तयारी आढावा बैठक मा. ना. दादाजी भुसे कृषी मंत्री यांचे अध्यक्षते खाली पार पडली. यावेळी काटोल -नरखेड तालुक्यातील अडीअडचणी बाबतीत मा. श्री. सलीलदादा देशमुख यांनी चर्चा करून निवेदन दिले.

युवानेते देवेंद्रजी थोटे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.💐

अभिष्टचिंतन ! 🌹धनगर समाजाचे युवानेते श्री.देवेंद्र थोटे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂 काटोल जि.नागपूर येथील धनगर समाजाचे युवानेते,राष्ट्रवादी काँग्रेस भटके विमुक्त सेल नागपूर जिल्हा कार्याध्यक्ष श्री.देवेंद्रजी थोटे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🌹 ✍️शुभेच्छुक मा.आ.हरिदासजी भदे ,डॉ. अभिमन्यू टकले,देविदासजी आगरकर,योगिराज उगे, विनायक काळदाते,

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटलांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध-हिरालालजी राठोड.

राष्ट्रवादी काँग्रेस व्हि.जे.एन.टी. सेल तर्फे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा जाहीर निषेध ! हिरालालजी राठोड. पश्चिम बंगाल निवडणुकीच्या निकालावर महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री मा.छगनरावजी भुजबळ यांनी दिलेली प्रतिक्रिया खिलाडू वृत्तीने न घेता “तुम्ही जामीनावर सुटलेले आहात,जोरात बोलू नका नाहीतर

समीर शेळके MBBS परीक्षा उत्तीर्ण-सर्वत्र अभिनंदन💐

#-> *MBBS परीक्षेत उत्तीर्ण!* *समीर शेळके यांचे अभिनंदन!*🌹 ========+======== ब्रम्हपूरी येथील रहिवासी बाळक्रिष्ण व डाॕ. विद्या शेळके यांचे द्वितीय चि. समिर बाळक्रिष्ण शेळके यांनी MBBS ही परिक्षा ६५% गुणांनी उतीर्ण करुण ब्रम्हपूरीच्या नावलौकिकात भर घातली आहे. *समिर शेळके यांचे वर्ग

भिष्णूर येथील नुकसान ग्रस्त शेतकरी श्री.रामदास नासरे यांच्या शेतावर पं.स.सभापती यांची भेट.

देवेंद्र थोटे यांचे कडून *नरखेड तालुक्यातील भिष्णूर येथील श्री. रामदास शामराव नासरे यांची शेतातील गव्हाचे गंजी ला रात्री 12वाजता अचानक आग लागून 50 क्विं. चे पूर्ण पणे जळून खाक झाली. जवळपास 1लक्ष रुपये चे नुकसान झाले.या ठिकाणी सौं. नीलमा सतीश

पं.स.सभापती सौ.निलिमा रेवतकर यांच्या हस्ते नरखेड तालुक्यातील कोविद लसीकरण केंद्रांचे उद्घाटन.

देवेंद्र थोटे यांचे कडून *आज नरखेड तालुक्यातील कोविड -19 चे लसीकरण प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव, मोवाड, जलालखेडा येथील उदघाटन करताना सौं. नीलिमा सतीश रेवतकर सभापती पंचायत समिती नरखेड, नोंदणी, लसीकरण करताना सर्वांनी सहकार्य व लसीकरण करण्याचे केले आवाहन यावेळी उपस्थित

नरखेड तालुक्यातील कोविड सेंटर त्वरित सुरु करण्यासाठी पं.स.सभापती सौ.निलिमा रेवतकर यांच्या सुचना.

देवेंद्र थोटे यांचे कडून मा. *ना. श्री. अनिलबाबू देशमुख साहेब गृहमंत्री यांचे सूचनेनुसार आज नरखेड तालुक्यातील कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे कोविड सेंटर सुरु करण्यासाठी सौं. नीलिमा सतीश रेवतकर सभापती यांनी आज सेंटर ला भेट देऊन आढावा घेतला. यावेळी समंधीताना चर्चा

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन नियमांचे काटेकोर पालन करा.प.स.सभापती सौ.निलिमा रेवतकर.

देवेंद्र थोटे यांचे कडून शासन नियमांचे काटेकोर पालन करा.-प.स.सभापती सौ.निलिमा रेवतकर. आज नरखेड तालुक्यातील “जलालखेडा “या गावात कोरोना रुग्ण वाढ झाल्यामुळे हे गाव हॉटस्पॉट झाले आहे. ती परिस्थिती, उपाययोजना करण्यासाठी सौं. नीलिमा सतीश रेवतकर सभापती यांनी जलालखेडा ग्रामपंचायत ला बैठक

गृहमंत्री मा.ना. अनिलबाबू देशमुख यांनी कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणा करीता नरखेड पंचायत समितीमध्ये घेतली आँनलाईन मिटिंग.

देवेंद्र थोटे यांचे कडून *आज दिनांक २४/०२/२०२१ रोजी नरखेड तालुक्यातील कोरोना 19वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मा. ना. श्री. अनिलबाबू देशमुख साहेब गृहमंत्री यांनी ऑनलाईन बैठक पंचायत समिती सभागृह मध्ये घेतली. नरखेड तालुक्यातील +ve व मृत्यू दर लक्षात घेऊन उपाययोजना बाबतीत

नरखेड तालुक्यात घराला आग,सभापती सौ.निलिमा रेवतकर यांनी भेट देवून दिले मदतीचे आश्वासन.

श्री.देवेंद्र थोटे (काटोल)यांचे कडून आज *नरखेड तालुक्यातील रोहणा या गावात श्री. गौतम गुलाब नारनवरे व संतोष नारनवरे याच्या घराला अचानक आग लागून पूर्ण दोन घर खाक झाले. यात धान्य, साहित्य, जळून आर्थिक नुकसान झाले, या ठिकाणी सौं. नीलिमा सतीश रेवतकर