धनगर धर्म पीठ पश्चिम महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांच्या संस्थापक आणि महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांनी सदिच्छा भेटी घेतल्या. 🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन l मा कर्मफलहेतुरभूर्मा ते संङ्गोस्त्वकर्मणी ll🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯महाराष्ट्र राज्यात २०१८मध्येच बहुचर्चित धनगर धर्म पीठ स्थापन करण्यात आले आहे.परंतू कामकाज सप्टेंबर २०२०मध्ये सुरू झाले.
🐑🐑🐑🐑🐑🐑🐑🐑 🙏🏻📖🖋📖🖋📖📖🙏🏻 एक वही समाज बांधवांच्या साठी……. निमित्ताने थोडसं….. मनातल… महाराष्ट्र …..कर्नाटक….. गोवा ……या तीन राज्याच्या…. सिमा …जेथे एकत्र येतात ….महाराष्ट्रातील शेवटचे गाव…….. प्रचंड जंगल….. जंगलात वेडेवाकडे …..वळणे घेत……आपल्याचनादात….. निमुळता होत…. गेलेला…. आणि वृक्ष लता वेलींनी झाकलेला…… जनू काही हिरवा