🌳लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्म शताब्दी निमित्त वृक्षारोपण 🌳मुर्तिजापूर प्रतिनिधी मुर्तिजापूर तालुक्यातील शेलू नजीक बोंडे ग्रामपंचायत च्या वतीने संपूर्ण गावात लोक शाहीर अण्णाभाऊ साठे जन्म शताब्दी निमित्त वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, शेलू नजीक बोंडे गावचे सरपंच महादेवराव खांडेकर, यांच्या
राज्यातील २५ जुन रोजी मुदत संपलेल्या ग्रामपंचयातीवर प्रशासक नेमण्याच्या राज्यपालांच्या आदेशानंतर ग्रामविकास मंत्रालयाने आणखी एक आदेश काढला आहे. त्यानुसार ग्रामपंचायतींच्या प्रशासकपदासाठी नियुक्त करावयाच्या व्यक्तींसाठी त्या-त्या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठीचे आरक्षण कायम ठेवण्यास सांगितले आहे. याबाबतचे लेखी आदेश ग्रामविकास मंत्रालयाकडून काढले आहेत. राज्यातील
प्रकाशवाट ग्रंथालय येथे वृक्षारोपण करून गुरुपौर्णिमा साजरी . ग्रीन आर्मी मूर्तिजापूर चा उपक्रम. दुसऱ्या वर्षात पदार्पण. मुर्तीजापुर प्रतिनिधी गेल्या दोन वर्षांपासून शहरात व परिसरात वृक्ष लागवड करण्याचा उपक्रम ग्रीन आर्मी च्या वतीने राबविला जात आहे. त्यानुसार आज गुरुपौर्णिमेनिमित्त प्रकाशवाट ग्रंथालय
हातगाव ग्रामपंचायत कडून पावसाळ्यात मुरूम टाकून रस्त्यांची कामे मुतिजापूर प्रतिनिधी हातगाव ग्रामपंचायत कडून पावसाळ्यात मुरूम टाकून रस्त्यांची कामे केली जात आहे संपूर्ण गावात रस्त्यांवर खड्डे पडले असून ते खड्डे बुजविण्याचे काम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केल्या जात आहे अनेक दिवसांपासून हातगाव ग्रामपंचायत