नरखेड तालुक्यात घराला आग,सभापती सौ.निलिमा रेवतकर यांनी भेट देवून दिले मदतीचे आश्वासन.

श्री.देवेंद्र थोटे (काटोल)यांचे कडून आज *नरखेड तालुक्यातील रोहणा या गावात श्री. गौतम गुलाब नारनवरे व संतोष नारनवरे याच्या घराला अचानक आग लागून पूर्ण दोन घर खाक झाले. यात धान्य, साहित्य, जळून आर्थिक नुकसान झाले, या ठिकाणी सौं. नीलिमा सतीश रेवतकर

वडिलांचा सल्ला.

एका वडीलांचा तारूण्यात प्रवेश करणाऱ्या मुलास महत्वपुर्ण संदेश॥* *माझ्या लाडक्या मुला* मी जे पत्र तुला आज लिहितोय, ….. *ते तु निट वाच आणि ठरव..!!!* *हवे तर, हे पत्र तु सेव्ह करून ठेव* 01) बेटा, जगणं, नशीब आणि अपघात या तीन