धनगर धर्म पिठ महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष सौ.संगिताताई पाटील यांचा विविध धार्मिक संस्थाकडून सत्कार.

🕉️धर्म पिठ उ.म.प्रदेशाध्यक्ष सौ.संगिताताई पाटील यांचा विविध धार्मिक संस्थाकडून सत्कार🕉️ धर्मो रक्षिती रक्षिता या उक्ती ला अनुसरून धनगर धर्म पिठाची उत्तर महाराष्ट्राची धुरा खांद्यावर घेतलेल्या सौ.संगिताताई पाटील यांनी धर्म पिठ संस्थापक अध्यक्ष डॉ. टकले साहेबांच्या धोरणानुसार उत्तर महाराष्ट्रातील विविध धार्मिक

बानाई माता मंदिरासाठी यशवंत सेना उतरली मैदानात.

🕉️बानाई मंदिरासाठी यशवंत सेनेच्या नेतृत्वात धनगर समाजाने कसली कंबर.🕉️ मल्हारी मार्तंडाने बानूच्या नादी लागून धनगराच्या रुपात जेथे बानूची मेंढर चारली त्या नाशिक जिल्ह्यातील ऐतिहासिक चंदनपूरी गावात बानाई मंदिरासमोर ग्रामपंचायत अतिक्रमण करून अनावश्यक बांधकाम करत आहे.मागील आठवड्यात यशवंत सेना जिल्हा अध्यक्ष

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी जिर्णोद्धार केलेले चांदवड येथील रेणुका देवी मंदिर.

🌹चांदवड जिल्हा नाशिक येथील रेणुकामाता देवस्थान🌹 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुढाकारातून जिर्णोध्दार झालेल्या चांदवड येथील रेणुका देवी मंदिराचे स्वरूप सोई सुविधांमुळे पूर्णपणे पालटले आहे. सह्याद्री पर्वतरांगेत वसलेल्या या प्राचीन मंदिराच्या कामातील टिकाऊपणा पाहताक्षणी लक्षात येतो. पावसाळ्यात बहरणाऱ्या हिरवाईमुळे मंदिर परिसराचे

चांदवड येथे सकल धनगर समाजाची सभा संपन्न.

🏇चांदवड येथे सकल धनगर समाजाची सभा संपन्न. दिनांक 10ऑक्टोंबर रोजी चांदवड मार्केट कमिटी हाॅल मध्ये सकल धनगर समाजाची मिटींग संपन्न झाली. सदर मिटींगला जेष्ठ समाजनेते भाउलालजी तांबडे,खंडेराव पाटील, शिवाजीदादा ढेपले,विनायक काळदाते यांनी समाजाच्या चळवळी विषयी उद्बोधन केले.मिटिंगचे नियोजन मार्केट कमिटीचे

अभिष्टचिंतन-मा.रवि नाना वैद्य-संस्थापक अध्यक्ष, पोलीस बाॅईज असोसिएशन

उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा पोलीस बॉईज असोशियन संस्थापक अध्यक्ष श्री रवी नाना वैद्य सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सर्व यशवंत सेना पदाधिकारी व जिल्हाधिकारी धन्यवाद मा.खंडेराव पाटील सौ.संगिताताई पाटील अरुणदादा शिरोळे रतन हिरे सदाशिव वाघ विनायक काळदाते निंबा

नाशिक येथे सकल धनगर समाजातर्फे निवेदन.

नाशिक येथे सकल धनगर समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. दि.28 सप्टेंबर2020 रोजी नाशिक येथे सकल धनगर समाजाच्या वतीने धनगर समाज आरक्षण अंमलबजावणी, धनगरांच्या योजनेसाठी रु.1000 कोटीची तरतूद व इतर मागण्यांसाठी सकल धनगर समाजाच्या वतीने मा.जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.कलेक्टर कार्यालयासमोर धनगर

माजीमंत्री एकनाथराव खडसे साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

🌹अभिष्टचिंतन🌹 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. माजी मंत्री एकनाथरावजी खडसे साहेब. महाराष्ट्राचे माजी महसूल व कृषीमंत्री,माजी विरोधपक्षनेते,ओबीसींचे लढवय्ये नेते मा.एकनाथरावजी खडसे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🌹शुभेच्छुक वसंतराव धनके व कुटुंबिय नाशिक. वसंत डेन्टल क्लिनिक, नाशिक. व मित्रपरिवार. 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏

पोलीस उपनिरीक्षक श्री.गनेश न्याहदे साहेब यांचे नाशिक मध्ये स्वागत.

पोलीस उपनिरीक्षक श्री.गनेश न्याहदे साहेब यांचे स्वागत. नाशिक शहरातील प्रतिष्ठेच्या व महत्त्वाच्या अशा नाशिक रोड पोलिस स्टेशनला नव्यानेच रुजू झालेले पोलीस सहाय्यक निरीक्षक श्री.गनेश न्याहदे साहेबांचे धनगर समाजाच्या वतीने पुष्पगुच्छ देउन नाशिक नगरीत स्वागत करण्यात आले व त्यांना नवीन कार्यकालासाठी

आदिवासींप्रमाणे धनगर समाजातील गरिबांना खावटी अनुदान दयावे-पुरुषोत्तमजी डाखोळे.

बातमी ———- ‘धनगर समाजातील आर्थिक विवंचनेतील कुटुंबाना आदिवासींप्रमाणे खावटी अनुदान देण्यात यावे” —————————————- मागील सरकारने महाराष्ट्रातील धनगर समाजाला आदिवासींच्या सर्व योजना लागू केल्याची घोषणा केली होती व तसे आदेश सुद्धा काढले आहेत. सध्या सुरू असलेल्या कोरोना रोगराई मुळे रोजगाराची मोठी

महसूल अधिकारी श्री.अण्णा काळे यांचा धनगर समाजातर्फे सत्कार.

🌹समाजबांधवांकडून महसूल अधिकारी श्री.अण्णा काळे यांचा सत्कार🌹 मा.जिल्हाधिकारी नाशिक यांचे स्विय सहाय्यक व कलेक्टर ऑफिस नाशिक मधील समाजाचे मार्गदर्शक अधिकारी श्री.अण्णा काळे यांची शासनाने उत्कृष्ट महसूल अधिकारी म्हणून निवड केली ,त्या निमित्ताने धनगर समाजातर्फे मा.काळे साहेबांचा जिल्हाधिकारी कार्यालयात जाउन सत्कार