🕉️धर्म पिठ उ.म.प्रदेशाध्यक्ष सौ.संगिताताई पाटील यांचा विविध धार्मिक संस्थाकडून सत्कार🕉️ धर्मो रक्षिती रक्षिता या उक्ती ला अनुसरून धनगर धर्म पिठाची उत्तर महाराष्ट्राची धुरा खांद्यावर घेतलेल्या सौ.संगिताताई पाटील यांनी धर्म पिठ संस्थापक अध्यक्ष डॉ. टकले साहेबांच्या धोरणानुसार उत्तर महाराष्ट्रातील विविध धार्मिक
🌹चांदवड जिल्हा नाशिक येथील रेणुकामाता देवस्थान🌹 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुढाकारातून जिर्णोध्दार झालेल्या चांदवड येथील रेणुका देवी मंदिराचे स्वरूप सोई सुविधांमुळे पूर्णपणे पालटले आहे. सह्याद्री पर्वतरांगेत वसलेल्या या प्राचीन मंदिराच्या कामातील टिकाऊपणा पाहताक्षणी लक्षात येतो. पावसाळ्यात बहरणाऱ्या हिरवाईमुळे मंदिर परिसराचे