निफाड तालुका सकल धनगर समाजातर्फे निवेदन-शिवाजी ढेपले.

निफाड तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलतीची अंमलबजावणी करण्यासंदर्भात व ईतर मागण्यांसाठी निफाडच्या ऊपविभागिय अधिकारी यांचे प्रतिनिधी माननिय वाणी साहेब यांना निवेदन देतांना शिवाजीराव ढेपले, शिवाजीराव सुपनर, मुकुंद होळकर, दत्तात्रय साप्ते, भाऊसाहेब साबळे व ऊपस्थित मान्यवर.