निफाड तालुका सकल धनगर समाजातर्फे निवेदन-शिवाजी ढेपले.

निफाड तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलतीची अंमलबजावणी करण्यासंदर्भात व ईतर मागण्यांसाठी निफाडच्या ऊपविभागिय अधिकारी यांचे प्रतिनिधी माननिय वाणी साहेब यांना निवेदन देतांना शिवाजीराव ढेपले, शिवाजीराव सुपनर, मुकुंद होळकर, दत्तात्रय साप्ते, भाऊसाहेब साबळे व ऊपस्थित मान्यवर.

सकल धनगर समाजातर्फे येवल्यात निवेदन-दत्तात्रय वैद्य.

येवला _ धनगर आरक्षण साठी येवल्यात आंदोलन_ धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्यासाठी सरकार ने लक्ष घालून समाजाच्या मागण्या मान्य करण्यासाठी येवल्यात आंदोलन करून तहसीलदार श्री. रोहिदास वारुळे यांना समाजातील कार्यकर्त्या कडून निवेदन देण्यात आले. धनगर समाज हा मुळात घटनेनुसार

नाशिक येथे सकल धनगर समाजातर्फे निवेदन.

नाशिक येथे सकल धनगर समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. दि.28 सप्टेंबर2020 रोजी नाशिक येथे सकल धनगर समाजाच्या वतीने धनगर समाज आरक्षण अंमलबजावणी, धनगरांच्या योजनेसाठी रु.1000 कोटीची तरतूद व इतर मागण्यांसाठी सकल धनगर समाजाच्या वतीने मा.जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.कलेक्टर कार्यालयासमोर धनगर

मुर्तिजापूर येथे सकल धनगर समाजातर्फे निवेदन-प्रा.एल.डी.सरोदे.

धनगर समाजाच्या S T अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी- उपविभागीय अधिकारी महसूल यांना सकल धनगर समाजातर्फे निवेदन. मुर्तिजापूर प्रतिनिधी मुर्तिजापूर तालुक्यातील सर्व सकल धनगर समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या धनगर समाजाच्या S T अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी

अकोला येथे सकल धनगर समाजातर्फे निवेदन.

संघटना ना पक्ष आरक्षण अमलबजावनी हेच धनगरांचे लक्ष आज दि 28 सप्टेंबर ला सकल् धनगर समाज् जि.अकोला च्या वतीने जिल्हाधिकारी यांना सरकारने धनगर आरक्षण अमलबजावणी त्वरित करुन आरक्षण लागु करावे असे निवेदन देण्यात आले .डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी धनगरांना घटनेमध्ये आरक्षण

कोहोकडी मारहाण प्रकरण-मा.आ.हरिदास भदे यांनी केला पाठपुरावा.

कोहोकडी ता.पारनेर मेंढपाळमारहाण प्रकरण-मा.आ.हरिदाजी भदे यांनी केला पाठपुरावा. कोहोकडी ता.पारनेर जि.अहमदनगर येथे धनगर समाजाचे थोरात कुटुंबाला घरात घुसून महिला व पुरुषांना समाजकंटकानी मारहाण केली होती तसेच पारनेर पोलीस स्टेशनने थोरात कुटुंबाची फिर्याद न घेता चार पुरुष व दोन महिलांना अटक

मंगरुळ कांबे शेतरस्त्यावरील अतिक्रमण-तहसीलदारांना निवेदन.

  मंगरूळ कांबे शेत रस्त्यांवर अतिक्रमणं शेतकरी पेरणी करण्यापासून वंचित✍️ मुर्तीजापूर प्रतिनिधी- मुर्तीजापूर  तालुक्यातील मौजे मंगरूळ कांबे शेत रस्त्यांवर अतिक्रमणं केल्यामुळे या शेत रस्त्यावरील शेतकरी पेरणी करण्यापासून वंचित राहत असल्यामुळे या सर्व शेत रस्त्यावरील शेलूनजीक येथील शेतकऱ्यांचे लेखी निवेदन तहसीलदार 

पत्रकारांवरील गुन्हे त्वरित मागे घ्या- पत्रकार संघटनांनी दिले निवेदन.

पत्रकारांची मुस्कटदाबी सहन केली जाणार नाही—- गुन्हे त्वरित मागे घ्या.   मुर्तीजापुर प्रतिनिधी  पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करून पत्रकारांची मुस्कटदाबी आणि दडपशाही सहन केली जाणार नाही.औरंगाबाद येथे दैनिक दिव्य  मराठीवर गुन्हे दाखल करण्यात आले असून असे गुन्हे दाखल करणे योग्य नसून