विदर्भातील थोर संत झिंग्राजी महाराजांची आज पुण्यतिथी-ह.भ.प.नंदकिशोर महाराज कोल्हे..

🕉️🚩🔯🚩🕉️🚩🕉️आज दि.22जानेवारी, विदर्भात होउन गेलेले संत झिग्राजी महाराज यांची आज पुण्यतिथी🕉️🚩🕉️🚩🔯🚩🕉️🚩 महाराष्ट्र ही संताची भुमी म्हणून प्रसिद्ध आहे.महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागात मोठी संत परपरा आहे.विदर्भात संत गजानन महाराज,झिंग्राजी महाराज,नरसिंग महाराज,तुकडोजी महाराज, गाडगेबाबा,मुंगसाजी महाराज गुलाबबाबा,पुंडलीक महाराज व ईतर ज्ञात अज्ञात संतमडळी होउन

हरितक्रांतीचे प्रणेते,माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक साहेबांना विनम्र अभिवादन.

🌹हरितक्रांतीचे जनक स्व.मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेबांना विनम्र अभिवादन🌹 महाराष्ट्राच्या स्थापनेनंतरच्या काळात देशाला व राज्याला मोठ्या दुष्काळाला तोंड दयावे लागले.तेव्हा देशाचे नेतृत्व स्व.ईदिरा गांधी व राज्याचे नेतृत्व स्व.नाईक साहेब करत होते.देशाला अन्नधान्यासाठी इतर देशांकडे कटोरा घेऊन फिरावे लागत होते व जनतेला

मुर्तिजापूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी पुण्यतिथी साजरी-प्रा.एल.डी.सरोदे

मुर्तिजापूर स्टेशन विभाग मल्हार चौकात जय मल्हार मीत्र मंडळाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी साजरी करण्यात आली. पुण्यश्लोक अहिल्यादेवीना त्यांच्या 225व्या पुण्यतिथी निमित्त अत्यंत साध्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रा एल डी सरोदे, बाळाभाऊ शितोळे, रविभाऊ माकैंड,राजुभाऊ सुळे, सुनील

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना 225व्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.

🌹पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन🌹 ज्या काळात स्त्रिया घराबाहेर पडत नसत त्या काळात राज्याच्या व रयतेच्या रक्षणासाठी भाला उंचावून घोड्यावर मांड ठोकणारी रणरागिणी, स्वता न्यायनिवाडा करणारी माळव्याची राणी ,हिंदू धर्माची व मंदिराची पडझड थोपवून धर्मस्थापनेत सिंहाचा वाटा उचलणारी