नरखेड पंचायत समिती मध्ये गुढी उभारुन शिवस्वराज्य दिन साजरा.

देवेंद्र थोटे यांचे कडून *आज दि.6/6/21 रोज रविवार ला 8.45 वाजता नरखेड पंचायत समिती मध्ये शिवस्वराज्य दिना निमित्त स्वराजगुढी चे पूजन व शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवस्वराज्य गुढी उभारून साजरा करण्यात आला.यावेळी उपस्थित सौं. नीलिमा सतीश रेवतकर सभापती, श्री. वैभव दळवी उपसभापती,

नरखेड तालुक्यातील खरबडी येथील बंधाऱ्याच्या उर्वरित कामाचे सभापती सौ.निलिमाताई रेवतकर यांच्या हस्ते भूमिपूजन.

*आज नरखेड तालुक्यातील खरबडी येथील सिंचन विभागा मार्फत येथील शेतकऱ्यांनी केलेली मागणी नुसार मा. ना. श्री. अनिलबाबू देशमुख साहेब माजी गृहमंत्री तथा आमदार यांचे प्रयत्नाने येथील बंधाराचे उवरित कामाकरिता 1कोटी 30लक्ष रुपये मंजूर झाले त्या कामाचे भूमिपूजन सौं. नीलिमा सतीश

चाईल्ड लाईन 1098 श्री.ह.व्या.प्र.आणि FBH इंटरनँशनल स्कूल अमरावती तर्फे 0ते18 वयोगटातील बालकांसाठी उन्हाळी शिबीर.

*चाईल्डलाईन 1098 श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ व FBH इंटरनॅशनल स्कूल अमरावती तर्फे 0 ते 18 वयोगटातील बालकांसाठी उन्हाळी शिबीर* सविस्तर माहिती अशी की, सध्यास्तीत मुले कोरोना या काळात घरात राहून राहून अगदी निरागस आहे. त्या करीता नेहमी मुलांच्या संरक्षण

नरखेड प.सं.सभापती सौ.रेवतकर यांची नरेगा कामाला भेट.

देवेंद्र थोटे यांचे कडून *आज नरखेड तालुक्यातील परसोडी (दि ) येथे नरेगा अंतर्गत नाला खोलीकरण चे काम सुरु असून त्या कामाला भेट व मजुरा च्या अडीअडचणीबाबत चर्चा करताना सौं. नीलिमा सतीश रेवतकर सभापती पंचायत समिती नरखेड गावाचे दृष्टीने महत्वाचे काम

चाईल्ड लाईन1098 श्री.हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती तर्फे “सुरक्षित बालपण पंधरवाडा”.

प्रा.एल.डी.सरोदे यांचे कडून *चाईल्डलाईन 1098 श्री. हनुमान व्यायाय प्रसारक मंडळ, अमरावती तर्फे बालकांचे हक्क आणि अधिकारा विषयी कोरोना मध्ये सुरक्षित बालपण पंधरवाडा अभियान* सविस्तर माहिती अशी की, महिला व बालविकास मंत्रालय भारत सरकार यांच्या अंतर्गत व चाईल्डलाईन इंडिया फाउंडेशन यांच्या

भिष्णूर येथील नुकसान ग्रस्त शेतकरी श्री.रामदास नासरे यांच्या शेतावर पं.स.सभापती यांची भेट.

देवेंद्र थोटे यांचे कडून *नरखेड तालुक्यातील भिष्णूर येथील श्री. रामदास शामराव नासरे यांची शेतातील गव्हाचे गंजी ला रात्री 12वाजता अचानक आग लागून 50 क्विं. चे पूर्ण पणे जळून खाक झाली. जवळपास 1लक्ष रुपये चे नुकसान झाले.या ठिकाणी सौं. नीलमा सतीश

चाईल्ड लाईन 1098 श्री.ह.व्या.प्र.मंडळ अमरावती यांच्या मदतीने अल्पवयीन बालिकेला मिळाला सहारा.

प्रा.एल.डी.सरोदे यांचे कडून *चाईल्डलाईन 1098 श्री. ह व्या प्र मंडळ अमरावती च्या मदतीने 15 दिवसापासून भटकत असलेल्या 14 वर्षीय अल्पवयीन बालिकेला मिळाला निवारा* सविस्तर माहिती अशी की, 0 ते 18 वयोगटातील काळजी आणि संरक्षणाची नितांत गरज असणाऱ्या बालकांकरिता मदतीचा टोल

पं.स.सभापती सौ.निलिमा रेवतकर यांच्या उपस्थितीत नरखेड पंचायत समितीत जागतिक महिला दिन साजरा.

देवेंद्र थोटे यांचे कडून *आज दि.8/3/20ला नरखेड पंचायत समिती सभागृह मध्ये पंचायत समिती व महावितरण अंतर्गत जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. त्या वेळी महिला यांना मार्गदर्शन करताना सौं. नीलिमा सतीश रेवतकर सभापती पंचायत समिती, यावेळी महिला समक्ष्मीकारण,बचत गट बद्दल

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूका पुन्हा होणार.

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूका पुन्हा होणार. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यालालयाने दिलेल्या निकालाचा फटका राज्यातील 6 जिल्हापरिषदांमधील 85 सदस्य आणि या जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या 27 पंचायत समित्यांमधील 116 विद्यमान सदस्यांना बसला आहे. ओबीसी प्रवर्गातील या सर्व

पत्रकार प्रा.एल.डी.सरोदे यांच्या विजबिल बाबतच्या लेखाची दखल,विज कनेक्शन न तोडण्याचे सरकारचे आदेश.

मातृभूमी इफेक्ट , मुतिजापूर प्रतिनिधी मातृभूमीच्या दिनांक २५ फेब्रुवारी च्या,वृत्ताची विधिमंडळात दखल महावितरणकडून वीज बिलाची सक्तीची वसुली, कनेक्शन तोडले जाणार नाही उपमुख्यमंत्री अजित पवार, जोवर विजेच्या विषयावर सभागृहात चर्चा होऊन निर्णय होत नाही तोवर राज्यातील घरगुती वीज ग्राहक आणि शेतकऱ्यांचे