🕉️धर्म पिठाचे विदर्भातील संघटन तरुणाई कडे-गोपालभाऊ गावंडे यांची विदर्भ संघटक पदी निवड🕉️ मुर्तिजापूर जगात भारताचा तरुणांचा देश म्हणून उल्लेख होतो कारण ईतर देशांच्या तुलनेत लोकसंख्येत तरुणाईचे प्रमाण भारतात ज्यास्त आहे.ज्या देशात तरुणांची संख्या ज्यास्त त्यांची विकासाची,प्रगतीची शक्यता ज्यास्त असा जगाचा
पद्मविभूषण आदरणीय.माजी क्रुषीमंत्री खासदार शरद चंद्र पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त मूर्तिजापूर येथे ऑनलाइन जनसंवाद कार्यक्रम संपन्न. मुर्तीजापुर प्रतिनिधी मूर्तिजापूर येथे गाडगे महाराज विद्यालयाच्या सभागृहात पद्मभूषण केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद चंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ऑनलाईन कार्यक्रमातून जनसंवाद साधण्याकरता डिजिटल कार्यक्रमाचे
मुर्तीजापुर शहरात मंगल कार्यालय करीत आहेत covid-19 च्या नियमाचे उल्लंघन लग्नसमारंभात हजारो लोकांची उपस्थिती मुर्तीजापुर प्रतिनिधी मूर्तिजापुर शहरातील आशीर्वाद नगर स्थित आशीर्वाद मंगल कार्यालयात मंगळवारी रात्रीचे लग्न समारंभाचे आयोजन करण्यात आले होते रात्रीच्यावेळी लग्न समारंभ पार पाडत असतांना हजारो लोकांचा
धनगर समाजाच्या S T अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी- उपविभागीय अधिकारी महसूल यांना सकल धनगर समाजातर्फे निवेदन. मुर्तिजापूर प्रतिनिधी मुर्तिजापूर तालुक्यातील सर्व सकल धनगर समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या धनगर समाजाच्या S T अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी