मुंबई: रुग्णालयात उपचार घेत असलेल्या करोना रुग्णांना आता नातेवाईकही पाहू शकणार आहेत. रुग्णालयांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार असून त्याद्वारे नातेवाईकांना आपल्या रुग्णांना पाहणं शक्य होणार आहे, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीच तशी माहिती दिली. मुंबई : कोरोना व्हायरसमुळे महावितरण आर्थिक संकटात सापडलं आहे, त्यामुळे