अयोध्या राममंदिराचे श्रेय घेतल्या बद्दल पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी व उ.प्र.मुख्यमंत्री योगी यांना समाज क्रांती आघाडीची कायदेशीर नोटीस.

*सुप्रीम कोर्टाच्या अवमानणा प्रकरणी नरेंद्र मोदी व योगींना समाज क्रांती आघाडीची कायदेशिर नोटीस!* *राममंदिराचे क्रेडीट घेतल्याचे प्रकरण* अयोध्या येथे राममंदीर भुमिपुजन प्रसंगी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुळेच रामजन्मभुमिचा प्रश्न सुटला असे प्रतिपादन केल्याबाबतची माहीती वर्तमान

15ऑगस्ट -थोर धनगर सुपुत्र, आद्य क्रांतिकारक संगोली रायन्ना यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन-विनायक काळदाते.

🌹15 ऑगस्ट, धनगर समाजातील आद्य क्रांतिकारक संगोली रायन्ना यांची जयंती 🌹 “पुत्र व्हावा असा गुंडा ज्याच्या हाती क्रांतीचा झेंडा ” हे वचन ज्यांना तंतोतंत लागू पडते असे एकापेक्षा एक रत्न धनगर समाजात होउन गेली परंतु इतिहास लिहिणाऱ्यांनी त्यांच्यावर अन्यायच केला.धनगर

मा.खा.शरद पवार यांची संरक्षण समितीवर निवड

नवी दिल्ली : संसदेच्या स्टॅंडींग कमिटीवर राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात शरद पवार यांना संरक्षण खात्याशी संबंधित समितीवर सदस्य म्हणून नियुक्त केलीय. उदयनराजे यांच्याकडे रेल्वे तर रंजन गोगोई यांना परराष्ट्र विषयक कमिटीवर नियुक्त करण्यात आले आहे. खासदार

फडणवीसांनी जे नाकारले ते हरियाणात खट्टरांनी दिले- धनगर आरक्षण.

फडणवीसानी नाकारले ते खट्टरानी दिले.     काल हरियाणा सरकारने ऐक नोटिफिकेशन काढून त्यांच्या राज्यातील गडरीया म्हणजे धनगर बांधवाना अनु.जातीचा दर्जा बहाल केला आणी 2014 साली लोकसभेला/विधानसभेला हरियाणा व महाराष्ट्रातील धनगरांना दिलेला शब्द भाजप सरकारने हरियाणात खरा करुन दाखवला परंतु महाराष्ट्रात