स्व.रमेश गावडे यांना धर्म पीठा कडून विनम्र श्रद्धांजली💐

दुःखद निदन💐💐💐💐💐💐💐💐💐💐श्री रमेश गावडे, हे वीस वर्षांपासून समाज सेवा,राजकारणात सक्रिय कार्यकर्ते होते.रमेश गावडे रासपाचे खंदे कार्यकर्ते होते. श्री अर्जुन दादा सलगर यांनी रासपा सोडल्यानंतर ते त्यांच्या बरोबर काम करत होते. ते हिपळे, ता. दक्षिण सोलापूर येथे ग्रामपंचायत सदस्य व सरपंच

दै.पुण्यनगरी वृत्तसमुहाचे संस्थापक कै.मुरलीधर शिंगोटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली-प्रा.डॉ. अभिमन्यू टकले

मुरलीधर शिंगोटे यांचा वृत्तपत्र विक्रेता ते वृत्तपत्र समुहाचे मालक हा प्रवास प्रेरणादायी पुण्यनगरी वृत्तपत्र समूहाचे संस्थापक मुरलीधर बाबा शिंगोटे यांच्या निधनाचे वृत्त दु:खद असून वृत्तपत्र विक्रेता ते वृत्तपत्र समुहाचे मालक हा त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. वृत्तपत्र विकताना सर्वसामान्यांना समजता आणि

समाजनेते कै.अभिमन्यू शेंडगे यांना विनम्र श्रद्धांजली

अभिमन्यूदादा शेंडगे यांच्या अचानक जाण्यामुळे “धनगर जमातीच्या सामाजिक – राजकीय आणि वैचारिक चळवळीची हाणी”, जमातीची ‘उन्नती’ आणि ‘प्रगती’ यासाठी धडाडणारा “ज्वालामुखी” विझला. 🙏🙏🙏 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 भावपूर्ण श्रद्धांजली ! 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 धनगर साहित्य परिषद, आदिवासी धनगर साहित्य संमेलनं, धनगर समाज प्रबोधन समिती, धनगर