चाईल्ड लाईन 1098 श्री.ह.व्या.प्र.आणि FBH इंटरनँशनल स्कूल अमरावती तर्फे 0ते18 वयोगटातील बालकांसाठी उन्हाळी शिबीर.

*चाईल्डलाईन 1098 श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ व FBH इंटरनॅशनल स्कूल अमरावती तर्फे 0 ते 18 वयोगटातील बालकांसाठी उन्हाळी शिबीर* सविस्तर माहिती अशी की, सध्यास्तीत मुले कोरोना या काळात घरात राहून राहून अगदी निरागस आहे. त्या करीता नेहमी मुलांच्या संरक्षण

चाईल्ड लाईन1098 श्री.हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती तर्फे “सुरक्षित बालपण पंधरवाडा”.

प्रा.एल.डी.सरोदे यांचे कडून *चाईल्डलाईन 1098 श्री. हनुमान व्यायाय प्रसारक मंडळ, अमरावती तर्फे बालकांचे हक्क आणि अधिकारा विषयी कोरोना मध्ये सुरक्षित बालपण पंधरवाडा अभियान* सविस्तर माहिती अशी की, महिला व बालविकास मंत्रालय भारत सरकार यांच्या अंतर्गत व चाईल्डलाईन इंडिया फाउंडेशन यांच्या

चाईल्ड लाईन 1098 श्री.ह.व्या.प्र.मंडळ अमरावती यांच्या मदतीने अल्पवयीन बालिकेला मिळाला सहारा.

प्रा.एल.डी.सरोदे यांचे कडून *चाईल्डलाईन 1098 श्री. ह व्या प्र मंडळ अमरावती च्या मदतीने 15 दिवसापासून भटकत असलेल्या 14 वर्षीय अल्पवयीन बालिकेला मिळाला निवारा* सविस्तर माहिती अशी की, 0 ते 18 वयोगटातील काळजी आणि संरक्षणाची नितांत गरज असणाऱ्या बालकांकरिता मदतीचा टोल

💐पोलीस निरीक्षक श्री सोमनाथ कर्णवर यांचे कार्य प्रशंसनिय-धर्म पिठ.💐

श्री सोमनाथ कर्णवर सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचे धर्मपिठ मार्फत हार्दिक अभिनंदन ♟️♟️♟️♟️♟️♟️♟️♟️♟️♟️♟️♟️ श्री सोमनाथ कर्णवर वर एक कर्तव्य दक्ष अधिकारी असून त्यांनी कोरोना काळात एक योध्दा म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली. तसेच त्यांनी ख्रिश्चन नव वर्षे निमित्त ठाणे जिल्ह्यातील नारपोली पोलीस

💐धर्म पिठाने नववर्षाला केला विद्वजनांचा सत्कार.

🕉️धर्म पिठाने केला शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रातील योगदानाबद्दल सन्मान🕉️ अकोला- समाज शिक्षण,प्रबोधन व विकास साधत समाजाला प्रगतीच्या वाटेवर घेऊन जाण्याचे धैय्य व उद्दिष्ट असलेल्या धर्म पिठाने आपली सामाजिक बांधिलकी जपत समाजातील विधायक कामात योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करून त्यांचे मनोबल

खापरवाडा गावात अवैध दारु विक्री बंद करा नाहीतर उपोषणाला बसणार.-सरपंच सौ.शुभांगी सरोदे.

🥃🍷खापरवाडा गावात अवैध देशी दारू विक्री बंद करण्यात यावी अन्यथा शुभांगी सरोदे सरपंच आमरण उपोषण करणार. मुर्तीजापुर प्रतिनिधी मूर्तिजापूर तालुक्यातील खापरवाडा गावच्या सरपंच शुभांगी सरोदे यांनी गावातील अवैद्य देशी दारू बंद करण्यात यावी यासाठी वारंवार पोलीस प्रशासनाला विनंती अर्ज केले

डॉ. विजय पाटील धनगर धर्म पीठाचे नवी मुंबई व कोकण विभागीय अध्यक्ष.

डाॅ.विजय पाटील नवी मुंबई व कोकण विभागीय अध्यक्ष धनगर धर्म पीठ महाराष्ट्र राज्य 🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन l मा कर्मफलहेतुरभूर्मा ते संङ्गोस्त्वकर्मणी ll🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯 डाॅ. विजय पाटील हे एक रूग्ण सेवक, समाज सेवक, संत सेवक आहेत. सेवा परमो धर्म या तत्वावर

चांदवड येथे सकल धनगर समाजाची सभा संपन्न.

🏇चांदवड येथे सकल धनगर समाजाची सभा संपन्न. दिनांक 10ऑक्टोंबर रोजी चांदवड मार्केट कमिटी हाॅल मध्ये सकल धनगर समाजाची मिटींग संपन्न झाली. सदर मिटींगला जेष्ठ समाजनेते भाउलालजी तांबडे,खंडेराव पाटील, शिवाजीदादा ढेपले,विनायक काळदाते यांनी समाजाच्या चळवळी विषयी उद्बोधन केले.मिटिंगचे नियोजन मार्केट कमिटीचे

बार्शिटाकळी येथे सकल धनगर समाजातर्फे निवेदन-महादेवराव साबे

अकोला जि :-बार्शिटाकळी ता.सकल धनगर समाजाचे वतीने मा.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना मा.तहसीलदार साहेब बा-टा यांचे मार्फत भारतीय राज्यघटनेनुसार “अनुसूचित जमातीचे “यादीत समाविष्ट असलेल्या धनगर समाजाला “अनुसूचित जनजाति “आरक्षणाची अंमलबजावणी शासनाने त्वरीत करून समाजावरील अन्याय दूर करावा याकरिता आज दि,28/09/2020रोजी

सामुहिक नेतृत्वात आंदोलन उभे करावे-मा.आ.हरिदासजी भदे

सामुहिक नेतृत्वात धनगर समाजाचा लढा उभा राहावा.मा.आ.हरिदास भदे गेल्या काही दिवसांपासून झूम मिटिंग व व्हिडीओ काॅन्फरन्सिग च्या माध्यमातून बऱ्याचवेळा चर्चा झाल्यात त्यामधून महाराष्ट्रातील सर्व पक्ष, संघटना व मंडळे एका झेंड्याखाली आणून सामुहिक नेतृत्वात धनगर समाज आरक्षणाचा लढा उभा करण्याचे बाबतीत