देशभरात जूनमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर सर्वत्र दमदार पाऊस झाला. पण जुलै महिन्यात बहुतांश भागात पुरेसा पाऊस पडला नसल्याने यंदा पावसाने जुलैमधील सरासरी गाठलेली नाही. पण आता मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा सुधारीत अंदाज भारताच्या